Page 32 of हवामानाचा अंदाज News

गेल्या २४ तासांत वर्धा जिल्ह्यात सुमारे १३६ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे.

पुढील तीन दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुढील ३ दिवस (११ जुलै पर्यंत) हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Rain Update : मुंबई, ठाणे, कोकण तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे.

वातावरणामधील बदल लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

शनिवारी (११ जून) मुंबईसह दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांत मान्सूनचं आगमन झालं आहे.

केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे.

Monsoon Live Update: महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नैऋत्य मोसमी पावसाने नुकताच भारतात प्रवेश केला असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी…

गेल्या २४ तासांत सातारा आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.