scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पश्चिम बंगाल News

पारतंत्र्यामध्ये असताना बंगाली बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही मोठ्या संख्येमध्ये होते. तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली एकता नष्ट करण्यासाठी ब्रिटीशांनी हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल आणि मुस्लीम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल असे बंगालचे विभाजन केले. त्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये विलीन झाले. सत्तरच्या दशकामध्ये बांग्लादेश उदयास आला. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशच्या सीमेशी संलग्न आहे. कोलकाता हे या राज्याची राजधानी आणि प्रमुख शहरांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यामधून कलेशी संबंधित अनेक जाणकार कलाकार आले आहेत. क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे वेड असणारं हे एकमेव राज्य आहे. आधीच्या काळामध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता होती. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्या सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. बांग्लादेशामधून होणारे अनधिकृत स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. Read More
west Bengal government news in marathi
विधेयकांचे भवितव्य राज्यपालांच्या मर्जीवर नसावे! पश्चिम बंगाल सरकारचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

भवितव्य राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मर्जी आणि लहरींवर अवलंबून असू नये, असा युक्तिवाद पश्चिम बंगाल सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

Javed Akhtar controversy
‘जावेद अख्तर सैतान’, इस्लामिक संघटनांनी विरोध केल्यानंतर कोलकातामधील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

Javed Akhtar Event: ‘हिंदी सिनेमामधील उर्दू’ या शीर्षकाखाली कोलकाता येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र इस्लामिक संघटनाच्या दबावाखाली हा…

Cut Amit Shah Head Mahua Moitra Shocker On Infiltration
“अमित शाह यांचे शीर धडापासून वेगळे करा,” महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त विधान; नेमकं काय म्हणाल्या?

Mahua Moitra shocking statements on Amit shah केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेस (टीएमसी)च्या खासदार महुआ मोईत्रा यांनी…

election commission to launch voter list verification in west bengal ahead of assembly polls
पश्चिम बंगालमध्येही ‘एसआयआर’? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना

बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस, तर पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत.

pregnant woman sent to bangladesh
८ महिन्यांच्या गर्भवती महिलेची बांगलादेशी म्हणून रवानगी केल्यानंतर भारतीय घुसखोर म्हणून बांगलादेशमध्ये अटक

Pregnant Woman From West Bengal: सुनाली बीबी यांचे कुटुंब पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य गेल्या दोन दशकांपासून…

The Science Behind Maharashtras Current Rainfall
बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात पावसाचे थैमान! कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे काय असते? प्रीमियम स्टोरी

दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही…

Swimmer Bula Chowdhury Hooghly home robbed Padma Shri award medals stolen See What Happens
भारताच्या माजी खेळाडूच्या घरी तिसऱ्यांदा चोरी, पद्मश्री पुरस्कार आणि पदकं चोरांनी केली लंपास; पोलिसांनी एकाला केली अटक

Bula Choudhury: माजी जलतरणपटू बुला चौधरी यांच्या घरी चोरी झाली असून त्यांच्या घरातून पद्मश्री पुरस्कार आणि मेडल्स चोरीला गेले आहेत.

Chittaranjan Das death marked a turning point in Indias political history article on Chittaranjan Das legacy
स्मरण बंगाली अस्मितेचा स्फुल्लिंग चेतवणाऱ्या देशबंधू चित्तरंजन दास यांचे…

देशबंधू चित्तरंजन दास यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आणि बंगालच्या इतिहासातील ‘दुर्दैवी दशकांची’ सुरुवात झाली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे…

Funeral of a bsf soldier with state honors in Jalgaon
जळगावात वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जवान सोनवणे यांचे पार्थिव घेऊन सीमा सुरक्षा दलाचे जवान विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. त्यानंतर मंगळवारी सकाळी १० वाजता गुढे…