Page 18 of वन्यजीवन News

विदर्भातील जंगलाइतकी श्रीमंती इतरत्र कुठेच नाही, ही वनश्रीमंती जगासमोर हवी, असे सांगत विदर्भातली शेकडो जंगले पालथी घातली.

रेटीक्यूलेडेट अजगर(Reticulated Pythons), ग्रीन ॲनाकोंडा (green anacondas), बर्मी अजगर(Burmese pythons) आणि आफ्रिकन रॉक अजगर यासारखे महाकाय अजगर हे खरे भक्षक…

भारतीय सरडा रंग बदलतो. त्याला ‘चेंजेबल लिझर्ड’ किंवा ‘गार्डन लिझर्ड’ असेही म्हणतात.

गोंदिया जिल्ह्यात प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या दुर्मिळ सारस पक्ष्यांची गणना सोमवारी करण्यात आली. यावर्षी ३६ पक्षी आढळले असून, मागील दोन…

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारची खारफुटीची जुनाट झाडे तोडून खाडी पात्रात मातीचे भराव करण्याचे काम भूमाफियांकडून सुरू आहे.

बोर व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कवडस वनपरिक्षेत्रातील देवळी पेंढरी शिवारात शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता.

देशात ५८ व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात ३,६८२ वाघ आहेत. त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २४८ वाघ आहेत.

ओदिशावरुन छत्तीसगडमार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेले हत्ती गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातच तळ ठोकून आहेत.

जिल्ह्यातील ४० प्रशिक्षणार्थींनी नुकतीच देशातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांघर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे भेट दिली.

शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांना गस्त घालत असताना वाघाचा विस्कळीत मृतदेह दिसला.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तीन आठवड्यांपूर्वी ‘छोटा मटका’ या नावाने प्रसिद्ध वाघाची अधिवासासाठी ‘ब्रम्हा’ या नावाने प्रसिद्ध वाघाशी लढाई झाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वन विभागातील विविध प्रश्नावर बैठकीची मागणी केली होती.