Page 2 of वन्यजीवन News

चिखलदरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून अनेकांना वाघ दिसल्याने या पर्यटनस्थळी दिवस मावळताच शुकशुकाट पसरत आहे.

रिवाईल्ड सैंच्युरी चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत कर्जत मधील टेंबरे आंबीवली य़ेथे एका शेतघरात हे पक्षी ठेवण्यात आले होते.

जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या कास पठारावर जगातील सर्वांत मोठा समजला जाणारा ‘ॲटलॉस मॉथ’ प्रजातीचा पतंग आढळून आला आहे.

ओडिशातील सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यानातून हे छायाचित्र घेण्यात आले. या एकमेव व्याघ्रप्रकल्पात दुर्मिळ काळे वाघ आढळतात. घनदाट जंगलात अनेक महिने मागोवा…

वाघांसाठी ओळखल्या जाणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यात चक्क निलगायीला तीन शिंगे आढळून आल्याने अधिकारी सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

केरळ ऐतिहासिकदृष्ट्या मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचे एक मॉडेल राहिले आहे. प्रस्तुत कायद्याने या प्रतिमेला बाधा पोहोचते.

डोडोचे नैसर्गिक वातावरण (मॉरिशसचे अरण्य) आज बऱ्याच प्रमाणात बदललेले आहे. त्यामुळे जरी डोडो परत आणला तरी त्याचे नैसर्गिक जगणे कठीण…

गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच मानवी जीवितहानी देखील झाली आहे. या…

या कालावधीत कावळ्यांना महत्व असते. कारण पितरांचा संदेशवाहक म्हणून कावळा ओळखला जातो.

अतिवृष्टीमुळे घाट पाण्याखाली असून कावळयांनीही तात्पुरते स्थलांतर केले आहे. त्यामुळे पिंडदान केल्यानंतर ‘काक’स्पर्शाची पंचाईत झाली आहे.

मानपाडा येथील गृहसंकुलात शिरलेल्या बिबट्याने एका श्वानावर हल्ला केला असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

आशिष शेलार यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण करून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा केला, ज्यात वन्यजीवांना पोषक असा अधिवास देणाऱ्या…