Page 24 of वन्यजीवन News

उत्तर ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या सीमेवरील गावांमध्ये वाघांची उपस्थिती ही एक सामान्य घटना आहे. वाघांच्या डरकाळ्या त्यांच्यासाठी नित्याच्या झाल्या आहेत.

आरोपींनी वन्यप्राणी शिकार केल्याबाबत माहिती दिली असुन शिकार करण्याचे साहित्य अवजारे इत्यादी आरोपीकडून हस्तगत करण्यात आले.

‘वनतारा’ या ‘ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’मध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्या, चित्ता, वाघ आणि सिंहांची निर्यात होत असल्याबद्दल चिंता व्यक्त…

राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांसाठी आवश्यक तरतुदींमध्ये दोन कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.२०२४-२५ मध्ये व्याघ्रप्रकल्पासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली…

प्राणीसंग्रहालय, पुनर्वसन व बचाव केंद्र तसेच संक्रमण केंद्रात तेथील पशुवैद्यकीय अधिकारी, त्या केंद्राचे काळजीवाहक यांच्याव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींना वन्यप्राणी हाताळता…

ज्या प्रजाती खूप पूर्वीपासून नष्ट झाल्याचे वाटले, त्या अजूनही अस्तित्वात आहेत. फक्त त्यांना चिकाटीने शोधण्याची गरज आहे. याच पद्धतीने संवर्धन…

आंबोली जकातवाडी व गावठाणवाडी यादरम्यान हिरण्य कशी नदीपात्रामध्ये असलेल्या भात शेतीमध्ये हा हत्ती भात शेतातील भात खात असल्याचे काही ग्रामस्थांच्या…

१९५६ मध्ये स्थापन झालेल्या माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. मध्यप्रदेशातील हा नववा व्याघ्र प्रकल्प आहे.

महत्प्रयासानंतर ती हाती लागली. तिच्यावर उपचार झाले आणि ती पुन्हा मोकळेपणाने वावरण्यासाठी आपल्या घरात परत गेली.

सुर्यकांत धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत बुधवारी ५१ दिवसांनी त्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या ११० पिल्लांची बॅच आचरा…

सावज शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी पळत असताना मागून हे रानकुत्रे त्या सावजाचे लचके तोडायला सुरुवात करतात.

वन्य जिवांबाबत आस्था ठेवून काम करणाऱ्या पीपल्स फॉर ऍनिमल्स या संघटनेने हा बाजार उजेडात आणला आहे.