Page 25 of वन्यजीवन News

वन्यजीव संरक्षण कायद्याखाली सर्वोच्च संरक्षण देण्यात आलेल्या घोरपडींना मारून त्यांच्या गुप्तांगांची होणारी तस्करी सोलापुरात पकडण्यात आली.

उन्हाच्या चटक्यांपासून आणि उकाड्यापासून सुटका करुन घेण्यासाठी माणसांपुढे एसी आणि कुलरचे पर्याय आहेत. मात्र, वन्यप्राण्यांचे काय? या गोष्टीचा त्रास त्यांनाही…

वॉलेस लाइन हे जीवसृष्टीसाठी एक अदृश्य कुंपण आहे. दोनही बाजूंचे जीवसृष्टीचे पर्यावरण भिन्न आहे. एका बाजूचे प्राणी, मासे, सागरी जीव…

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बफर व कोअर क्षेत्रातील ६० गावामधील ३०० गुराख्यांसाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.

गेल्या काही महिन्यांत वाघांच्या शिकारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे विविध घटनांतून समोर आले आहे. त्यात आता बछडेही मृतावस्थेत आढळून येत असल्याने…

भारतात चित्ता परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट चित्ता’ पर्यावरणीयदृष्ट्या न्याय्य नाही, हा आक्षेप आता संशोधनपत्रिकेनेही नोंदवला आहे…

घोटका गावाच्या परिसरात मोठी मगर असल्याचा दूरध्वनी कंधार येथील वनकर्मचाऱ्यास मंगळवारी आला.

सीमा शुल्क विभाग आणि वन विभागाने पुणे रेल्वे स्थानक परिसरात नुकत्याच केलेल्या कारवाईत दोघांना अटक केली.

पाचगणी परिसरात शुक्रवारी सकाळी दुर्मीळ प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भुवया उंचावल्या.

आयसोमेट्रस कुळातील विंचू त्यांच्या झाडांच्या खोडांवरील वावरासाठी ओळखले जातात. ही प्रजाती शेताच्या बांधावरील झाडांवर आढळली.

काही महिन्यांपूर्वीच ऋषिकेशने जंपिंग स्पायडरच्या प्रजातीतील ‘ओकिनाविशीयस टेकडी’ या नवीन कोळ्याचा पुणे शहरात बाणेर टेकडीवर पहिल्यांदा शोध लावला.

उरण येथील एका गावात अशक्त अवस्थेत आढळलेल्या हिमालयीन गिधाडाचा वैद्यकीय उपचारानंतर गिधाडामध्ये सुधारणा झाली असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाशी…