Page 30 of वन्यजीवन News

कल्याण- शिळफाटा रस्त्यावरील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या पलावा वसाहतीमधील एका बंद सदनिकेत डांबून ठेवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या प्रतिबंधित वन्यजिवांची ठाणे वन…

दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फलक त्या प्राण्याच्या पिंजऱ्याजवळ लावला जातो. तसेच, आठवड्यातून एकदा कुटुंबासह त्या प्राण्याची नि:शुल्क पाहणी करता येते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ असलेला उडता सोनसर्प आढळून आला आहे.

आता या नव्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर-२’, असे करण्यात आले आहे.

पांढऱ्या रंगातील शेकरू दिसणे तसे दुर्मीळच. महाबळेश्वर येथील गावठाणात तहसील भागात झाडाच्या फांद्यावरून उड्या मारताना ती आढळली.

रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील ७५ वाघांपैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता झाले आहेत, असे राजस्थानचे मुख्य वन्यजीव रक्षक पवनकुमार…

ज्या द्वीपकल्पाच्या परिसरात या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली, त्या परिसरातील गावांमध्ये पूर आला नाही. एवढेच नाही तर दलदलीतून जाणारे मार्गही…

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) गेल्या तीन – चार वर्षांत एकही नवीन प्राणी आणलेला…

साप आणि मुंगूस यांचे वैर जन्मोजन्मीचे. ते किती टोकाचे असेल हे देखील सर्वांनी ऐकले असेल.

पर्यटकांनी भरलेली वाहने असताना देखील ‘छोटी तारा’ बिनधास्तपणे तिच्या बछड्यांसोबत रस्त्यावरुन जाताना दिसून येत आहे

वन्यजीवप्रेमी छायाचित्रकार विश्वास उगले यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वाघिणीच्या मातृत्वाचा रंगलेला क्षण चित्रित केला असून तो डोळ्यांचे पारणे फेडणारा…

काळवीट कळपाने राहणारा प्राणी असून एका कळपात १० ते ३० काळवीट असतात.