Page 43 of वन्यजीवन News

सीतासावंगी परिसरात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

शरीरावर असणाऱ्या काळ्या, पिवळ्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या नक्षीमुळे दुसऱ्या प्रजातीला ‘निमस्पिस सुंदरा’ असे नाव देण्यात आले आहे.

वन विभागाने कोल्ह्याला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.

हिवाळ्यात स्थलांतरित होणाऱ्या पर्ण वाटवट्या, माशीमार, धोबी, दलदली ससाणे, तीर चिमण्या या पक्ष्यांसह दुर्मिळ वन पिंगळा, काळा करकोचा, मलबारी कर्णा,…

पक्ष्यांच्या नोंदणी करण्यात वर्धा जिल्ह्याने आघाडी घेतली असून एकूण ३०४ पक्ष्यांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.

पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या चमूतील दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात अनेक वर्ष शोध घेत होते.

दोन वाघांना जेरबंद केल्याने वनविभाग आणि तेथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

जंगलांचा नैसर्गिक प्राणी-समतोल ढासळल्यामुळेच हा त्रास वाढतो आहे, पण यावर उपाय होता- आहे, तो कोणता?

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या भजेपार/गोंडीटोला परिसरात खवले मांजराची शिकार करण्यात आली.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व नेमबाज अजय मराठे यांच्या चमूने ही कामगिरी केली.

अंधश्रद्धेमुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गवताळ सफारी सुरू करण्यात येत आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यात तो सुरू होण्याची शक्यता…