Page 8 of विशेष लेख News
‘अभिजात युग’ आणि ‘अभिजात साहित्य’ यांतला फरक १७ व्या शतकापासून पुढल्या दोनअडीचशे वर्षांत स्पष्ट होत गेला…
‘शहरी’विकासात प्रचंड वृक्ष-तोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, बेसुमार वाहनांचं वाढतं प्रदूषण, ‘वातानुकुलीत’ हव्यासापोटी वातावारणात वाढणारी उष्णता… अशा समस्यांवर जागतिक ‘ग्लोबल वॉर्मिंग’…
‘देशातील उच्चभ्रू’. देश सोडून जाताना ते त्यांची संपत्तीही देशाबाहेर घेऊन जाऊ लागले आहेत. संजय बारू यांचे ‘सीसेशन ऑफ द सक्सेसफुल’…
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या सातत्यपूर्ण अद्ययावतीकरणासाठी जी पद्धत इतकी वर्षे पाळली, ती आताच तोडण्याचे कारण काय? नवे मतदार कोण-कुठले? त्यांची…
एकीकडे गुजरात आणि दुसरीकडे कर्नाटक अशा लिप्यांतराच्या भूभागात समन्वय असणे महत्त्वाचे. ढोल वाजवताना हे लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा नुसतेच ढोल…
पंडित नेहरूंनी सुमारे ७५, तर डॉ. मनमोहन सिंग यांनी ११४ पत्रकार परिषदा घेतल्या होत्या, याही संख्येच्या निकषावर मूल्यमापन कधी होणार…
Rajani Pandit India’s first lady detective: आजकाल तर मिठी मारणं, हात हातात घेणं या सामान्य गोष्टी झाल्या आहेत. कोर्टात शारीरिक…
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. त्यानिमित्त श्रीकृष्णाच्या वेगळ्या पैलूंची चर्चा.
अलीकडेच ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली. वरवर रंजनप्रधान भासणाऱ्या ‘शोले’मध्ये धीरगंभीर राजकीय आणि सामाजिक भाष्य दडलेलं आहे. ‘शोले’चं कथन,…
देशबंधू चित्तरंजन दास यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आणि बंगालच्या इतिहासातील ‘दुर्दैवी दशकांची’ सुरुवात झाली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती या प्रकरणाच्या पोलीस तपासाची. पोलीस दलाचे राजकीयीकरण आणि त्यात झालेला…
पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने कितीही भाषणबाजी केली, क्षेपणास्त्रांच्या धमक्या दिल्या तरी भारताच्या यशाला धक्का लागणार नाही; हे जगालासुद्धा माहीत व्हायला हवे…