Page 15 of महिला News

पुण्यात महिलांच्या पिशव्यांमधून दागिने लांबवण्याच्या चार घटना.

महिलांमध्ये हर्नियाच्या निदानास विलंब होतो आणि त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर भविष्यातील गुंतागुंत वाढू शकते. हे लक्षात असू द्या…

कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नागपूरमध्ये संकट दूर करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक, तर गुन्हे शाखेने दोन ठिकाणी कारवाई करून दोन पिस्तुलं…

३४ वर्षीय तक्रारदार महिला माझगाव येथील रहिवासी असून नोकरी करतात. त्यांनी वधू-वर सूचक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. तेथील प्रोफाईल…

या अपघातात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेबरोबर असलेल्या २७ वर्षीय गरोदर महिलेचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग- २ म्हणून देण्यात येणार आहे.

पवना नदीत वाहून जाणाऱ्या महिलेला पिंपरी- चिंचवड पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक यांनी वाचवलं आहे.

मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून विठा मोतीराम गायकर (७५) यांचा जागीच मृत्यू झाला.

रिक्षाचालकाने महिला पोलिसाला १०० मीटर फरफटत नेले.

लपलेल्या बिबट्याचा गुरगुराट ऐकून महिलेनं प्रसंगावधान राखत घरातील जीव वाचवले.

गणपतीपुळे दर्शनासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात, तासगाव व सांगली रुग्णालयात उपचार सुरू.