scorecardresearch

Page 23 of महिला News

Kiran Kale's bail application to be heard on August 1
किरण काळे यांच्या जामीन अर्जावर १ ऑगस्टला सुनावणी

सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, काळे यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे.

Nag Panchami celebrated with enthusiasm in Satara district
सातारा जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात साजरी

रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत महिलांनी, तसेच मुलींनी गावात विशेषत्वाने गावाबाहेर असणाऱ्या दगडी नागदेवतेचे पूजन करून आपल्या सर्व परिवारासाठी नागदेवतेकडे…

eknath shinde directives women cancer testing
पालिका रुग्णालयांमध्ये महिलांची कर्करोग तपासणी करा – एकनाथ शिंदे यांचे सर्व पालिकांना निर्देश

मंत्रालयातील समिती कक्षात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील आरोग्य सेवेचा आढावा

eknath shinde reviews thane civil hospital
ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती… अद्यावत यंत्रसामग्री आणि १ हजार ७८ नवीन पदांची भरती प्रकिया…

ठाणे जिल्हा रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार…

Womans lone fight in Yashwantnagar leads to beating of thieves
रणरागिणी ! महिलेची एकाकी झुंज, जखमी पण चोरांना पिटाळले.

घरी एकटी महिला असल्याचे Àहेरून दोन अज्ञात चोरट्यांनी घरात लूटमार करण्याचे उद्देशाने घरात प्रवेश केल्याची घटना स्थानिक यशवंतनगर येथे सोमवारी…

nashik money lender with son assaulted woman extorted rs 38lakh 45 thousand on rs 5 lakh loan
धारावीत गोळीबार; हाताला गोळी लागल्याने महिला गंभीर जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

३२ वर्षीय महिला रस्त्याच्या कडेला खरेदीसाठी उभी असताना तिच्या हातावर गोळी लागली. तक्रारदार महिला मूळची बिहार येथील रहिवासी असून तिचा…

drunk police constable from mira bhayandar committed obscene acts in local train womens compartment
महिला बँक कर्मचाऱ्याशी गैरवर्तन भोवले; एकाला एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

तक्रारदार महिला २०२० मध्ये अधिकृत पत्ता पडताळणीसाठी आरोपीच्या बोरिवलीस्थित घरी गेली होती. त्यावेळी, ५४ वर्षांच्या आरोपीने तक्रारदार महिलेचा विनयभंग केला.

American Woman Video Viral on Social Media
American Woman Video Viral : “भारतावर माझं खूप प्रेम आहे पण…”; दिल्लीत राहणाऱ्या अमेरिकन महिलेचा व्हिडीओ चर्चेत, ‘ही’ यादीही सादर

अमेरिकन महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल झाला आहे.. तसंच त्यावर लोक कमेंट्सही करत आहेत.