चतुरा News

हुमैराची यशस्वी वाटचाल पाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश जीटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

ज्येष्ठ लेखिका, गायिका योगिनी जोगळेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी केलेल्या लेखन आणि गायन मुखाफिरीविषयी…

वेलीचे नवीन कोवळे कोंब आणि पानं तोडली की तिला अधिक फुटवे येतात, ती अधिक फोफावते आणि मजबूत होऊन पुढे तिला…

पती-पत्नी यांनीसुद्धा आपापल्या खाजगी आणि गोपनीय आयुष्य हे खाजगी आणि गोपनीयच राहिल असा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या खाजगी क्षणांचे…

विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू म्हणून लौकिक मिळवतानाच दिव्यानं प्रतिष्ठेचा ‘ग्रँडमास्टर’ किताबही पटकावला.

पदरी लहान मूल आहेत म्हणून नोकरीची संधी नाकारली, अशी पोस्ट दिल्लीची रहिवासी असलेल्या प्रज्ञानं लिंकडीनवर व्हायरल केली आणि नोकरदार वर्गातून…

शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं,असं आपण बऱ्याचदा ऐकत असतो. लहानपणी मनात कुठेतरी दडून राहिलेलं स्वप्न, आयुष्याच्या एका अकल्पित वळणावर संधी मिळताच…

गणपतीनंतरच्या सरत्या पावसात डेझी, तीळ म्हणजे कॉसमॉसची फुलं, अस्टर आणि सिलोसिया म्हणजे स्थानिक भाषेत ज्याला कोंबडा म्हणतात ती सगळी मंडळी…

शिक्षण हा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु समाजातील अनेक घटक आजही शिक्षणापासून वंचित आहेत.

एकीकडे कायम करायचे नाही आणि दुसरीकडे कायम नसल्याच्या कारणास्तव निवृत्तीवेतना सारखे लाभ नाकारायचे या शासकीय लबाडीला पायबंद घालणारा म्हणूनसुद्धा हा…

प्रिया नायर या कॉर्पोरेट क्षेत्रातील सध्याच्या आधुनिक महिलेचे प्रतिक आहेत यात शंका नाही. पण त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय उद्योग…

वैवाहिक जोडीदारांमधील कायदेशीर वादात जोडीदाराने एकमेकांचे गुप्तपणे केलेले कॉल रेकॉर्डींग पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते हे या निकालाने स्पष्ट…