Page 13 of चतुरा News

आयुष्य एकमेकांबरोबर घालवलं असलं तडजोडी केल्या असल्या, तरी आयुष्याचा उत्तरार्ध आनंदात घालवावा असं प्रत्येकाला वाटत असतं.

मुलींच्या वारसाहक्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिला. या निकालानुसार, हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ लागू होण्यापूर्वीच म्हणजे दिनांक…

नुसती फुलांनी बहरली आहेत म्हणून रोपांची खरेदी न करता ती नक्की कोणत्या प्रकारात मोडतात हे जाणून घेणं आवश्यक असतं.

काही जणांना कुणालाच ‘नाही’ म्हणता येत नाही. आणि त्याचा सर्वाधिक त्रास ते स्वत:च भोगतात. त्यांच्यासाठी हा ‘नो नोव्हेंबर’ ट्रेंड. तुम्ही…

सततच्या ओटीपोटीदुखीने तुम्ही त्रस्त आहात? तर योग्य आणि वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. कोणकोणत्या कारणांमुळे दुखू शकतं तुमचं ओटीपोट?

नर्सरीमध्ये जाऊन शोध घेतला तर फर्नच्या अनेक जाती सहज मिळतील, पण तसं करायचं नसेल तर एखाद्या बागेत, सावलीच्या ठिकाणी शोधलं…

सर्वच राजकीय पक्ष महिलांना मतांसाठी योजनांचं आमिष दाखवत आहेत, पण महिलांना सारासार विचार करून मतदान करावं, हेच तिच्या हिताचं आहे.

ऑनलाईन बुद्धीबळ खेळताखेळता ती शाळा, महाविद्यालय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून नावारूपास आली. २०२३…

गर्भजल कमी असणाऱ्या गर्भवतीचं बाळंतपण नॉर्मल होऊन बाळ सुखरूप जन्माला येऊ शकतं, असं अभ्यासाअंती आढळून आलं आहे.

‘भूल भुलैया -३’च्या निमित्तानं अभिनेत्री विद्या बालनशी मारलेल्या दिलखुलास गप्पा….

आपण सर्वसाधारण पणे आपल्या बागेतील झाडांचा वापर करून जर एखादं टेरारीयम करणार असू तर त्याची म्हणजे सिंपल टेरारिअमची माती कशी…

घरातल्या सुरक्षित वातावरणातून कॉलेज किंवा हॉस्टेलमध्ये गेल्यावर काही वेगळ्या स्वभावाच्या माणसांशी परिस्थितीशी सामना करावा लागतो. अशावेळी मुलांचं वागणं बदलतंय का?…