Page 40 of चतुरा News

लहान मुलांच्या शिक्षणासाठी कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेता, प्रेरणा झुनझुनवालाने कसा उभारला तिचा कोट्यवधींचा स्टार्टअप जाणून घ्या

आज आपला देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर असला तरी आपल्या देशात आजही अनेक ठिकाणी महिलांना काही सामाजिक बंधने आहेत. पण हल्ली…

३० दिवसात शिवला २० किलो वजनाचा गाऊन! दिल्लीच्या फॅशन इन्फ्युएन्सर नॅन्सी त्यागी कान्समध्ये एंट्री, फोटो झाले व्हायरल

सीरियन गृहयुद्धादरम्यान, हिंसाचारामुळे तिथे अस्तित्वात असलेल्या सामाजिक रचनेमध्ये मोठे बदल बघायला मिळाले. या हिंसाचाराचे परिणाम केवळ शारीरिक आणि मानसिक नव्हते,…

पृथ्वीवरील अनेक वन्यजीव प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, आसाममधील जवळपास नामशेष होत आलेल्या हरगीला पक्ष्यांचे संवर्धन ‘हरगीला आर्मी’ने…

उन्हाळ्यात शहरी भागालाही मोठ्या प्रमाणावर भेडसावणाऱ्या पाणीटंचाईत ‘पाणी भरणे’ हा जणू घरातल्या स्त्रियांचा ‘ॲडिशनल कंपल्सरी जॉब’ झालाय!

रामकृपा या कृपा या नावाने अधिक ओळखल्या जातात. पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एण्ड टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनियरिगचे शिक्षण पूर्ण…

वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्यात ऑक्टोबर २०२२ मध्ये सुधारणा करण्यात आली. या नवीन नियमानुसार गर्भपात करण्याची कालमर्यादा २० आठवड्यापासून २४ आठवड्यापर्यंत वाढवण्यात…

UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणे ही सोपी गोष्ट नसते. मात्र, पहिल्याच प्रयत्नात हाती अपयश लागूनही खचून न जाता, त्यावर परमिता मलाकर…

खाऊ म्हटलं की चॉकलेट, पेढे, कुकीज हा पहिला पर्याय असतो. पण आमच्याकडे कोणी असं काही आणलं तर त्यांना आदराने नको…

बागकामाचा छंद आनंद तर देतोच, पण त्याहीपेक्षा एक कृतार्थतेची जाणीव देतो. ज्या व्यक्तीला हिरव्या मायेचा सोस असतो, जी झाडा पानांच्या…

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी पोनाका कनकम्मा या शूर आणि धाडसी महिलेबद्दल क्वचितच कुणाला माहीत असेल.…