Page 66 of विश्वचषक २०२३ News

आजच्या दिवशी ११ वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णक्षण लिहीला गेला.

२७५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाची सुरुवात थोडी खराब झाली.

एअरटेलनं १९९३च्या वर्ल्डकपमधील जिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यातील कपिल देव यांची नाबाद १७५ धावांची खेळी पुन्हा एकदा ५जी प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून जिवंत केली.

ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

‘या’ गोष्टीमुळं आयसीसीला बदलावं लागलं सराव सामन्यांचं वेळापत्रक