Page 3 of यशवंतराव चव्हाण News
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला…
यापूर्वी ते नांदेडस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरू होते.
१९२१ साली नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वत: भाषावार प्रांतरचनेचा ठराव मांडला होता.
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.…
जिल्ह्याची अर्थसत्ता म्हणून ओळखल्या जात असलेल्या एका सहकारी संस्थेची वार्षिक सभा गेल्या आठवडय़ात पार पडली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीयांनी एकत्रित बसून तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वेगळे स्थान चव्हाण साहेबांनी निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी आपण इथे आलो आहोत.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पालिकेने पाच कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सुप्रिया सुळेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून सूचक भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
जगाची व उद्योग क्षेत्राची गरज ओळखून कौशल्य व उद्योजकतेवर आधारित अभ्यासक्रम निर्मितीवर विद्यापीठ भर देणार आहे.
महाराष्ट्रातून पाच लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.