यशवंतराव चव्हाण यांचं पूर्ण नाव बळवंतराव चव्हाण. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही काम केलं होतं. ते भारताचे संरक्षणमंत्रीही होते. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. यशवंतरावांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. १९७७-७८ काळात केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. तसेच आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही होते.Read More
महाराष्ट्रातील उद्योगांच्या विकासासाठी अर्थकारणाशी संबंधित अनेक संस्था स्थापन करण्यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३० व्या पुण्यतिथीदिनासाठी येत्या मंगळवारी (दि.२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या काही सहकारी मंत्र्यांसमवेत कराड…
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला व्यासपीठावर बसणारी व्यक्ती कोणत्याही आरोपाची धनी…
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला ‘यशवंतराव चव्हाण-बखर एका…
सुप्रसिद्ध आणि कर्तृत्ववान व्यक्तींचे कार्य आणि कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने चरित्रपट केले जातात. अलीकडच्या काळात मिल्खा सिंग, सिंधुताई सपकाळ…
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची’ हा चित्रपट येत्या १४ मार्चला राज्यभरातील सुमारे २५०हून अधिक चित्रपटगृहांमध्ये…
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेल कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावल्या लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण.