Page 55 of यवतमाळ News
यवतमाळच्या धम्मानंद आणि प्रणाली जाधव या जोडप्याने कोविड काळात २०२० मध्ये धनगरवाडीतील मुलांसाठी संध्याकाळची शाळा सुरू केली.
आज मंगळवारी पुसद आणि उमरखेड तालुक्यात पावसामुळे नदीला पूर आल्याने काही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली.
गेल्या दहा महिन्यांत दीड हजारांवर चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत.
जिल्ह्यात वृद्ध कलावंत निवड समिती अद्यापही गठीत न झाल्याने शेकडो वृद्ध कलावंताचे अर्ज जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात प्रलंबित आहेत.
कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णांना ‘एमआरआय’सारख्या चाचण्यांसाठी बाहेर जावे लागते. ही अडचण दूर व्हावी म्हणून २०१७ मध्ये…
२७ ऑक्टोबर रोजी नांदेडवरून नागपूरकरिता निघालेली बस रात्री ११ वाजता दरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा पुलाजवळ आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांना समज दिली असेल तर चांगली गोष्ट आहे, अशी पुष्टीही विखे पाटील यांनी जोडली.
यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयच विविध कारणांनी आजारी पडल्याचे चित्र आहे. विविध आजारांवर उपचरासाठी येणाऱ्या रुग्णांना चाचण्यांचे निदान होत नसल्याने त्यांची…
यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा लावल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला.
चायनीज मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची सर्रास विक्री होत आहे. हा मांजा दुचाकीचालकांच्या जीवावर बेतत आहेत. रविवारी दुपारी नागपूर रोड…