यवतमाळ Videos

यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
What is the current situation in Vidarbha loksabha election 2024
Vidarbha Second Phase Voting: नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला झाले. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला,…

Actor Govindas road show in Yavatmal to campaign for Mahayuti candidate Rajshree Patil
यवतमाळमधील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा यांचा रोड शो!

यवतमाळमधील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा यांचा रोड शो!

Independent candidate paid 12500 chillers for application in yavatmal vashim loksabha
Yavatmal Vashim Loksabha: यवतमाळच्या अपक्ष उमेदवाराची चर्चा, अर्जासाठी दिले चक्क 12500 चिल्लर

यवतमाळ वाशिम लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना सोमवारी (१ एप्रिल) अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी १२ हजार पाचशे…

यवतमाळमधील श्रीरामभक्ताने साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती!, पाहा हा Viral Video
यवतमाळमधील श्रीरामभक्ताने साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती!, पाहा हा Viral Video

यवतमाळमधील श्रीरामभक्ताने साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती!, पाहा हा Viral Video

MLA Dr. Sandeep Dhurves traditional dance with public on the occasion of Diwali!
यवतमाळमधील आमदार डॉ. संदीप धुर्वेंनी दिवाळीनिमित्त स्थानिकांबरोबर पारंपरिक नृत्यावर ठेका धरला!

यवतमाळमधील आमदार डॉ. संदीप धुर्वेंनी दिवाळीनिमित्त स्थानिकांबरोबर पारंपरिक नृत्यावर ठेका धरला!

Despite being disabled the family earns a living by selling brooms on three wheels
जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तीन चाकीवर झाडू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह | Yavatmal

जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तीन चाकीवर झाडू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह | Yavatmal अपघाताने अथवा आजाराने माणूस दिव्यांग झाला की, खचून…

ताज्या बातम्या