scorecardresearch

यवतमाळ Photos

यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
uddhav thackeray and sanjay deshmukh
13 Photos
उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! संजय राठोड यांना रोखण्यासाठी यवतमाळमध्ये बड्या नेत्याला दिले बळ

यवतमाळमधील नेते तथा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरे गटात सामील होत हाती शिबबंधन बांधलं.

12 Photos
Photos : सैराट सिनेमातील लंगड्या, सल्याची यवतमाळमध्ये जंगल सफारी, आर्ची वाघिणीचं नाव ऐकून म्हणाले…

सैराट चित्रपट कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे, सल्या उर्फ अरबाज शेख यांनी यवतमाळमधील टिपेश्वर अभरण्य येथे जंगल सफारीला हजेरी लावून…

ताज्या बातम्या