Page 275 of राशी चिन्ह News

लवरकरच शुक्र मकर राशीत भ्रमण करणार आहे. शुक्र मार्गात राहिल्याने सुख, संपत्ती, ऐश्वर्य इ.मध्ये वाढ होते.

हे लोक छंद आणि मौजमजेमध्ये खूप पैसा खर्च करतात आणि हे लोक मुक्तपणे आयुष्य जगतात. जाणून घ्या या चार राशींबद्दल

या राशीचे लोक जे काही काम हातात घेतात ते झोकून आणि मेहनतीने पूर्ण करतात. हे लोक बहुतेक निर्णय काळजीपूर्वक घेतात.

Numerology: हे लोक जे काही काम हातात घेतात ते करण्यासाठी मेहनत करतात. त्यांच्याकडे पैसे कमवण्याची ध्यास आहे.

मिथुन राशीच्या मुली स्वभावाने अतिशय तडफदार आणि हुशार असतात.

ज्या लोकांच्या जन्माच्या वेळी चंद्र कुंभ राशीमध्ये असतो, त्यांची राशी कुंभ असते.

या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती होण्याची शक्यता आहे.

शनीच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचे दुसरे चरण सुरू होणार असून त्यांना सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते.

मेष राशीच्या नवव्या घरात गुरु असेल. यामुळे मेष राशीच्या लोकांची संपत्ती आणि ज्ञान वाढेल.

या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप खास असेल.

मंगळाच्या प्रभावाखाली या राशीचे लोकं स्वतःला सर्वोत्कृष्ट सिद्ध करण्यासाठी कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

सिंह राशीच्या मुली कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावत नाहीत. या राशीच्या मुली मानसिकदृष्ट्या मजबूत असतात.