scorecardresearch

Page 34 of जिल्हा परिषद News

तीन दिवसांचे प्रशिक्षण अर्ध्या तासात गुंडाळले!

जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी ‘यशदा’च्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमस्थळी केवळ एका सदस्याची उपस्थिती होती. इतरांनी पाठ फिरवल्याने हे प्रशिक्षणच रद्द करण्याची…

बंधाऱ्यांचा आराखडा, टंचाईप्रश्नी जालना जि.प.च्या सभेत गदारोळ

पाणीटंचाई व सिमेंट बंधाऱ्यांच्या आराखडय़ावरून जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ झाला. सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी या मुद्दय़ावरून प्रशासनास धारेवर…

लाच घेणे गुन्हा; देणे हा नाही?

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखाकडून सदस्याला अवमानकारक वागणूक देण्यात आल्याच्या तक्रारीवरून प्रशासकीय इमारतीत आणि सभागृहातही बराच गदारोळ झाला.

सहा नगरपालिकांना जि.प.ची संमती

जिल्हय़ात अकोले, पारनेर, नेवासे, कर्जत, जामखेड, शेवगाव येथे नगरपालिका स्थापन करण्यास जिल्हा परिषदेने संमती दिली आहे. याशिवाय ३० हजारांपेक्षा कमी…

बनावट पदवीधारक तुपाशी, पात्र शिक्षक राहिले उपाशी!

बनावट बी. एड. पदवीप्राप्त शिक्षकांना पदोन्नती आणि पात्र शिक्षकांना मात्र डावलण्यात येत असल्याचा प्रकार जिल्हा परिषदांमध्ये सर्रास घडत आहे. त्यामुळे…

जिल्हा परिषदेमधील ई – निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी

जिल्हा परिषदेमधील ई – निविदा प्रक्रियेत होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील यांच्यासोबत अधिकारी…

जि. प. च्या ९ अभियंत्यांविरुद्ध अफरातफरीप्रकरणी गुन्हा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात तीन वर्षांपूर्वी झालेल्या ७२ लाखांच्या अफरातफरी प्रकरणी नऊ अभियंत्यांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावण्यास भाजप सरसावला

लोकसभेत राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारासह दोन माजी आमदार व गेवराईतील स्वाभिमानच्या काही सदस्यांनी भाजपचे काम केले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी…

जिल्हा परिषदेची यंत्रसामुग्री दुरुस्तीअभावी धूळखात पडून!

दुरुस्ती व देखभालीसाठी पैसा न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे सहा एक्सकॅव्हेटर व बारा टिप्पर तसेच पडून आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन…

घरभाडय़ापोटी तीन लाखांची थकबाकी बीड जि.प.च्या अधिकाऱ्यांना नोटिस

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तब्बल ३५ कर्मचाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून जवळपास तीन लाख रुपयांचे घरभाडे बुडवले असल्याचे समोर आले आहे.…

पाणी योजनांचे ४ कोटी जि. प. वसूल करणार

जिल्ह्य़ातील १ हजार ५५४ स्वतंत्र व ५ प्रादेशिक अशा दोन्ही स्वरूपाच्या नळ पाणी योजनांसाठी, ग्रामपंचायतींना आर्थिक शिस्त लावण्यासाठी जिल्हा परिषदेने…

ताज्या बातम्या