मिथुन( ६ ते १२ जुलै २०२५ )समाजमाध्यमांपासून लांब राहा. कौटुंबिक मतभेद वाढणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्य जपा.
सिंह( ६ ते १२ जुलै २०२५ )घरगुती वातावरण चांगले राहील. संतती सौख्य लाभेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. योगसाधनेला महत्त्व द्या.
कन्या( ६ ते १२ जुलै २०२५ )समाजसेवेचे पुण्य पदरी पडेल. घरगुती वातावरण आनंदी असेल. मानसिक समाधान लाभेल.
कुंभ( ६ ते १२ जुलै २०२५ )मित्र-मैत्रिणींचा सहवास हवाहवासा वाटेल. संततीचे कौतुक कराल. धार्मिक कार्याची आवड राहील. आरोग्य उत्तम राहील.
मीन( ६ ते १२ जुलै २०२५ )कुटुंब पाठीशी राहील. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती ठणठणीत राहील.
चीन, पाकिस्तान, बांगलादेशची युती घातक; देशाचे स्थैर्य, सुरक्षेला धोका असल्याचा संरक्षण दलप्रमुखांचा इशारा
ऑनलाइन गेमिंगसाठी कायदा करण्याची केंद्राला विनंती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती