scorecardresearch

admin

भाजप नेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे बिहारमध्ये गदारोळ

हरयाणातील भाजपचे नेते ओ. पी. धनखार यांच्या ‘हरयाणातील वरांसाठी बिहारी वधू’ या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी बिहार विधिमंडळात उमटले.

शेतकरी गोळीबार प्रकरणी कर्नाटकात भाजपचा सभात्याग

बिजापूर जिल्ह्य़ातील कुडागी येथे २००० मेगाव्ॉट क्षमतेचा औष्णिक वीजप्रकल्प उभारल्याच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केल्याच्या प्रश्नावरून भाजपच्या सदस्यांनी…

श्रीलंकेच्या ४१ नागरिकांची ऑस्ट्रेलियाकडून परतपाठवणी

चार तामिळींसह बोटीने ऑस्ट्रेलियात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या ४१ श्रीलंकन नागरिकांना गेल्या महिन्यात परक पाठवण्यात आले. ते बहुधा स्मगलिंग (तस्करी) करीत…

राडिया यांची भेट घेतली- ए. राजा

उद्योगक्षेत्रातील माजी मध्यस्थ नीरा राडिया यांना टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांच्यासमवेत टाटा समूहाच्या कामासाठी भेटलो असल्याची कबुली माजी…

स्वराज यांची भेट घेऊ – बादल

संघर्षग्रस्त इराकमधील मोसुल भागात अडकलेल्या ३९ जणांना भारतात परत आणण्यासाठी काय करता येईल, यासाठी आपण परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची…

एअर एशियाचे विमान धावपट्टीवरून घसरले

किफायतशीर दरात विमानसेवा देणाऱ्या एअर एशिया कंपनीच्या प्रवासी विमानाचा अपघात सोमवारी सुदैवाने टाळला़ मलेशियातील क्वालालांपूर येथून बंदर

अभियांत्रिकी शुल्क निश्चित करताना अध्यापकांची संख्या तपासा!

‘शिक्षण शुल्क समिती’ला अध्यापकांची खोटी आकडेवारी सादर करून अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये शुल्क उकळण्याचा गोरख धंदा बिनदिक्कत करत…

महाविद्यालयांमधील जागा वाढणार

पदवीच्या प्रथमवर्ष प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना तुकडय़ा वाढवून देण्यास अखेर मान्यता दिली.

विजेअभावी रेल्वे वाहतूक वीस मिनिटे ठप्प

कल्याणहून कसारा आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या आणि या मार्गावरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व गाडय़ा सोमवारी सकाळी तब्बल २० मिनिटांसाठी जागच्या जागी…

संक्षिप्त :पेट्रोलपंप व्यवस्थापकावर गोळीबार करणारे अटकेत

भिवंडी येथील निंबवली फाटय़ाजवळ पेट्रोल पंप व्यवस्थापकच्या गाडीवर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या…

भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाह?

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अमित शाह यांची निवड होण्याची शक्यता आहे. बुधवारी पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होत असून, त्यामध्ये अमित…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या