
अलेम्बिक लिमिटेड ही फार्मास्युटिकल्स, स्थावर आणि ऊर्जा मालमत्तांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीची सुरुवात १९०७ मध्ये अलेम्बिक समूहाची प्रमुख कंपनी म्हणून…
अलेम्बिक लिमिटेड ही फार्मास्युटिकल्स, स्थावर आणि ऊर्जा मालमत्तांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीची सुरुवात १९०७ मध्ये अलेम्बिक समूहाची प्रमुख कंपनी म्हणून…
कंपनीचे जगभरात १० उत्पादन प्रकल्प आहेत, ज्यात सात भारतात आहेत आणि तीन चिली, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील प्रमुख खाणकाम ठिकाणी…
अहमदाबादस्थित ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड (ट्रील) ही ऊर्जा, फर्नेस आणि रेक्टिफायर ट्रान्सफॉर्मर्सची एक आघाडीची उत्पादक आहे.
वर्ष १९४६ मध्ये स्थापित, भारत बिजली ही भारतातील एक आघाडीची इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग कंपनी आहे.
नवीन कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत शेअर बाजार निर्देशांकाप्रमाणेच ‘माझा पोर्टफोलियो”ची कामगिरीदेखील समाधानकारक नाही.
अल्केम लॅबॉरेटरीज लिमिटेड (बीएसई कोड ५३९५२३) अल्केम लॅबॉरेटरीज लिमिटेड ही भारतातील एक अग्रगण्य औषध निर्माण कंपनी आहे.
जुलै १९९२ मध्ये स्थापन झालेली, अजॅक्स इंजिनीअरिंग लिमिटेड विस्तृत श्रेणीतील काँक्रीट उपकरणांची निर्मिती करते, तसेच मूल्यवर्धित सेवा पुरवते.
वर्ष १९९२ मध्ये स्थापन झालेली डॅनलॉ टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड (डीटीआयएल) ही अभियांत्रकिी, सॉफ्टवेअर निर्माती कंपनी असून सल्लागार सेवा आणि औद्याोगिक…
गेल्या २५ वर्षांत कंपनीने व्यापलेल्या परवानाधारक प्रदेश आणि उपप्रदेशांची संख्या वाढवत नेली आहे तसेच पेप्सिको पेयांची विस्तृत श्रेणी तयार करून…
संधार टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि तिचे संयुक्त उपक्रम प्रामुख्याने भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी ऑटोमोटिव्ह घटकांचे उत्पादन आणि जोडणीचे काम करते. कंपनी विविध…
जागरण प्रकाशन लिमिटेड ही एक मीडिया कंपनी असून कंपनी वृत्तपत्रे आणि मासिके यांची छपाई आणि प्रकाशन, एफएम रेडिओ, डिजिटल, बाह्य…
कंपनी रेल्वे उद्याोगाच्या नागरी आणि विद्याुत गरजा पूर्ण करते. त्यांच्यासाठी ओव्हरहेड उपकरण प्रकल्प सादर केला आहे आणि विविध विद्याुतीकरण, सिग्नलिंग,…