
कचकड्या विकासाची बटबटीत वाळवंटं… प्रीमियम स्टोरी
बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि ़काबिल अजमेरीचा हा शेर त्या नादावर अनुरणतो आहे. खरं तर हा मौसम पावसाचा नाही.
बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि ़काबिल अजमेरीचा हा शेर त्या नादावर अनुरणतो आहे. खरं तर हा मौसम पावसाचा नाही.
चैत्र महिन्याला ‘मधुमास’ म्हटलं जातं. पुराणानुसार ब्रह्मानं याच मासात विश्वानिर्माणाचा प्रारंभ केला.