Prakash Ambedkar on Parbhani : प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली.
Prakash Ambedkar on Parbhani : प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली.
Aam aadmi Party : दिल्लीचे राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी महिला सन्मान योजनेप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Sandeep Dikshit on Delhi Elections 2025 : लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.
GST Council Meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषदेची ५५ वी बैठक नुकतीच पार पडली.
Shambhuraj Desai : शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्याच्या पाकलमंत्रिपदावर भाष्य केलं.
Shambhuraj Desai : शंभूराज देसाई यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Shambhuraj Desai : संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा मोठा दावा केला आहे.
GST On Popcorn Nirmala Sitharaman : केंद्र सरकार आता पॉपकॉर्नवरही जीएसटी आकारणार आहे.
CPIM leader Vijayaraghavan : केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध माकपा असा संघर्ष चालू आहे.
Sharad Pawar in Beed : “या हत्या प्रकरणातील खऱ्या सूत्रधाराला बेड्या ठोकायला हव्यात”, असं शरद पवार म्हणाले.
Prakash Ambedkar On Amit Shah : “काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांना निवडणुकीत हरवलं”, असे दावे भाजपाकडून केले जात आहेत.