Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Uddhav Thackeray Eknath Shinde (1)
“एकनाथ शिंदे स्वतः हमास आहेत”, दसरा मेळाव्यातील ‘त्या’ टीकेला ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात म्हणाले, उद्धव ठाकरे आणि उबाठा गट त्यांच्या स्वार्थासाठी दहशतवादी संघटनांशी युती करेल.

Manoj Jarange Girish Mahajan 1
गिरीश महाजनांचा फोन का उचलला नाही? मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना नुसतं…” प्रीमियम स्टोरी

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली असून जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला…

manoj jarange patil eknath shinde (1)
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोणीतरी…”, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतल्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

Ashok Gadgil Joe Biden
मराठमोळ्या शास्त्रज्ञाचा अमेरिकेत डंका, बायडेन यांच्या हस्ते सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स आणि नॅशनल मेडल फॉर टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशनने…

Yocheved Lifshitz
“हमासने गाझात नरक तयार केलाय, तिथे आम्हाला…”, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या महिलेने सांगितला भयावह अनुभव

Freed Hostage Yocheved Lifshitz : हमासच्या तावडीतून सुटका झालेल्या योचेवेद लिफशिट्ज यांनी अपहरणापासून सुटकेपर्यंतचा घटनाक्रम सांगितला.

Nilesh Rane
“एखाद्या भावनेपोटी राजकारणातून निवृत्त होत असल्याचं सांगतो, पण…”, निलेश राणेंच्या निर्णयावर शिंदे गटाचं वक्तव्य

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.

Israel Hamas War
ओलिसांच्या सुटकेसाठी हमासने केलेली मागणी मान्य, पण इस्रायलने ठेवली ‘ही’ अट, इजिप्तमार्गे वाटाघाटी सुरू

Israel Hamas War : हमासने दुहेरी नागरिकत्व असलेल्या ५० ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलकडे एक मागणी केली आहे.

Pankaja Munde
भाजपा सोडण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं भगवानगडावरून मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात मी पडले. राजकारणात पडल्यावर कुबड्या घेऊन चालावं लागतं, मला या जनतेने असंख्य कुबड्या दिल्या आहेत, त्यामुळे…

Sushma andhare
“यंदाच्या दसरा मेळाव्यात ती खुर्ची रिकामी नसणार”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

शिवसेना पक्ष फूटल्यानंतर होणाऱ्या दोन्ही गटांच्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख तथा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Barack Obama Warns Israel
इस्रायल-हमास युद्धावर बराक ओबामांनी पहिल्यांदाच केलं भाष्य; नेतान्याहूंना इशारा देत म्हणाले, “तुमच्या या…”

Barack Obama Warns Israel : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, गाझा पट्टीत इस्रायलने सुरू केलेल्या कारवायांचे दूरगामी परिणाम भोगावे…

Modi Israel Jorden
इस्रायल-हमास युद्धात पंतप्रधान मोदींची मध्यस्थी? नेतान्याहू, पॅलेस्टाईनच्या नेत्यांपाठोपाठ जॉर्डनच्या राजाशी संवाद; म्हणाले…

Israel Hamas War : नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, पॅलेस्टाईनचे नेते महमूद अब्बास आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय…

Hamas freed two Israeli women
हमासकडून दोन वृद्ध इस्रायली महिलांची सुटका, २२० नागरिक अजूनही सुटकेच्या प्रतीक्षेत

नुरिट कूपर (७९) आणि योचेवेद लिफशिट्ज (८५) अशी या दोन्ही महिलांची नावं आहेत. या दोन्ही महिलांचे पती अद्याप हमासच्या ताब्यात…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या