
जपानमध्ये २०११ साली आलेल्या भूकंपानंतर पहिल्यांदाच त्सुनामीबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे.
जपानमध्ये २०११ साली आलेल्या भूकंपानंतर पहिल्यांदाच त्सुनामीबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रूपाली चाकणकर सुप्रिया सुळेंवर टीका करत आहेत. अशातच आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.
रविकांत तुपकर यांनी बुलढाणा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं आहे.
२०२१ साली गोल्डी ब्रार भारतातून कॅनडाला पळून गेला होता.
जपानमध्ये आलेल्या भूकंपानंतर समुद्रात ५ मीटरपर्यंत उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
पोलिसांनी सर्व मृतदेह सिव्हिल रूग्णालयात पाठवले आहेत.
पश्चिम जपानच्या इशिकावा आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत
“अयोध्येतील राम मंदिर हा करोडो भक्तांच्या अस्मितेचा विषय आहे”, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
“२०१९ साली लोकसभेला आमच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते होती, मग…”, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे.
२०२३ साली चर्चेत आलेल्या मोदी सरकारच्या ‘या’ ६ योजना चर्चेत राहिल्या.
“…म्हणून ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढावा लागला,” असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.
“महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पायपुसण्यासारखी टाकून ठेवली आहे,” अशी टीकाही संजय राऊतांनी राज्य सरकारवर केली.