scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
jayant patil ajit pawar amol kolhe
“काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतात, पण…”, जयंत पाटलांनी अजित पवारांना ठणकावलं

“अमोल कोल्हेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरावच, मात्र…”, असं आवाहनही जयंत पाटलांनी केलं

amol kolhe nitin gadkari
अमोल कोल्हेंनी ‘या’ कारणामुळे मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले, “अनेक वर्षांपासून…”

“आपल्या सर्वांच्या साथीने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो, त्याचं…”, असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं.

jitendra awhad ajit pawar amil kolhe
शिरूरमधून उमेदवार निवडून आणण्याचा अजित पवारांचा निर्धार, जितेंद्र आव्हाड म्हणाले, “दमदाटीकरणं हाच…”

अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Devendra Fadnavis Taunt to Uddhav Thackeray
“शिवसैनिक बाबरीवर घाव घालताना मैदान सोडून पळून गेलेले रणछोडदास आता…”, ठाकरे गटाचा फडणवीसांवर हल्लाबोल

“फडणवीस अन् मिंधेंना ‘डॉ’ पदवी दिली, पण शेतकऱ्यांच्या नावापुढं…” अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.

Female Techie Chained, Burnt To Death By Jilted Lover Near Chennai; Accused Transman Arrested
“आधी साखळीनं बांधलं, नंतर ब्लेडनं हल्ला केला अन्…”, एकतर्फी प्रेमातून तरुणानं केली २५ वर्षीय तरुणीची हत्या

तरुण अन् तरुणी थोराईपक्कमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत दोघे काम करत होते.

sanjay raut prakash ambedkar
“…तर लोकसभेच्या ४८ जागा लढवणार”, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

“प्रकाश आंबेडकरांची ताकद महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीबरोबर असावी, याबाबत…”, असंही संजय राऊतांनी म्हटलं

ajit pawar amol kolhe
“शिरूरमधून उमेदवार निवडून आणणारच”, अजित पवारांच्या आव्हानावर अमोल कोल्हे म्हणाले, “मी १०० टक्के…” प्रीमियम स्टोरी

“निवडणुका आल्यानं कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहेत”, अजित पवारांच्या टीकेवर अमोल कोल्हेंनी म्हटलं…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या