scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
Sanjay Raut
Loksabha 2024 Survey : महायुतीला धक्का तर महाविकास आघाडीला लोकांची पसंती, संजय राऊत म्हणाले, “आम्ही…”

“भाजपा जमिनीवरील नाहीतर हवेतील पक्ष आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

uddhav thackeray ajit pawar sharad pawar eknath shinde devendra fadnavis
महायुती की महाविकास आघाडी? लोकसभेला लोकांची पसंती कुणाला? सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समोर

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटर्सनं सर्व्हे केला आहे.

uddhav thackeray modi ajit pawar eknath shinde
“एकवेळ मोदी जिंकतील, पण…”, मंबाजी व तुंबाजी म्हणत ठाकरे गटाचा शिंदे अन् पवारांवर हल्लाबोल

“कलंकित चेहऱ्यांना, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, असे फर्मान सुटले तर…”, असं ठाकरे गटानं म्हटलं.

prakash ambedkar
“…तर लोकसभेच्या ४८ जागा ताकदीनं लढवणार”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

“लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळालं पाहिजे, यासाठी…”, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

uddhav thackeray
“प्रभू श्री राम तुमची मालमत्ता आहे का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला थेट सवाल; म्हणाले, “केंद्रात आमचं सरकार येणार अन्…”

“आजपर्यंत ज्यांना आपलं समजलं, तेच आता…”, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.

sanjay singh sakshi malik brijbhushan singh
“आरोप लागलेले अन् लावणारे दोघांनीही निवृत्ती घेतली, त्यामुळे…”, संजय सिंह यांचं ब्रिजभूषण सिंह आणि साक्षी मलिकला आवाहन

“ब्रिजभूषण सिंह हे क्षत्रिय समाजातून येतात, तर मी…”, असंही संजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

ajit pawar and sharad pawar
“मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली, काहींनी ३८ व्या वर्षी…”, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

“माझ्याबरोबर विधानसभेतील ५३ पैकी ४३ आमदार अन् विधानपरिषदेतील…”, असंही अजित पवारांनी सांगितलं.

prashant kishor jaganmohan redddy chandrababu naidu
VIDEO : आधी रेड्डींना मुख्यमंत्री करण्यास हातभार, आता कट्टर विरोधक चंद्राबाबू नायडूंची घेतली भेट; प्रशांत किशोर म्हणाले…

प्रशांत किशोर यांची आयपॅक ही कंपनी जनगमोहन रेड्डींसाठी काम करते आहे.

geeta phogat sanjay singh
क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची कार्यकारणी बरखास्त, गीता फोगाट म्हणाली, “हा निर्णय घेण्यास उशिर झाला असला तरी…”

क्रीडा मंत्रालयानं कुस्ती महासंघाची कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

girish mahajan manoj jarange patil
“जरांगे-पाटलांना आमरण उपोषणासाठी मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, कारण…”, गिरीश महाजनांचं विधान

“मराठा आरक्षणाबाबत सरकार अतिशय सकारात्मक आहे,” असंही महाजनांनी सांगितलं.

manikrao thackeray Ramesh Chennithala
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती, माणिकराव ठाकरेंवर तीन राज्यांची जबाबदारी

सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

manoj jarange patil chhagan bhujbal
“आरक्षण मिळूदे हिसकाच दाखवतो”, जरांगे-पाटलांच्या इशाऱ्यावर भुजबळ प्रत्युत्तर देत म्हणाले…

“जरांगे-पाटलांच्या स्मरणशक्तीत थोडीशी गडबड झाली आहे, कारण…”, अशी टीकाही भुजबळांनी केली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या