scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
ajit pawar ram shinde rohit pawar
“राम शिंदे सांगतील, तसंच कर्जत MIDC चा प्रश्न सुटेल”, अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले…

रोहित पवारांनी ललित पाटील प्रकरणावरही भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

rohit sharma
“तू नेहमीच आमचा कर्णधार राहशील, तुझा वारसा…”, रोहित शर्माबद्दल मुंबई इंडियन्सनं शेअर केला भावनिक VIDEO

हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केल्यावर मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा व्हिडीओ शेअर केला.

rahul narvekar eknath shinde
आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ, शिंदे गटातील आमदार म्हणाले…

ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधवांनी मुदतवाढीवरून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना लक्ष्य केलं आहे.

sandip kshirsagar
“एक तास माझं घर जळत होते, पोलिसांना मी सतत फोन केले, पण…”, संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप

“समाचकंटकांनी नियोजन करून माझ्या घराची लाईट अन् पाणी तोडलं, तेव्हा पोलीस…”

amit shah in rajya sabha
संसदेच्या सुरक्षेवरून खासदारांचा गोंधळ, १४ सदस्यांचं निलंबन; अमित शाह विरोधकांना सुनावत म्हणाले…

लोकसभेत अन् संसदेच्या बाहेर तरूणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

sunil tatkare ajit pawar rohit pawar
“नुकतेच राजकारणात आलेल्यांनी सूर्यावर थुंकण्याचा अन्…”, अजित पवारांवर रोहित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला तटकरेंचं प्रत्युत्तर

सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाड यांची क्षमता काढत सुनावलं आहे.

asim sarode parliment row
“संसदेत आंदोलन करणाऱ्या तरूणांना शिक्षा झाली पाहिजे, पण…”, असीम सरोदेंनी मांडलं मत, लातूरच्या तरूणाची कायदेशीर बाजू लढवणार

सरोदे म्हणाले, “तरूणांनी संसदेत घुसून धुराच्या नळकांड्या फोडल्या, ही आंदोलनाची पद्धत होऊ शकत नाही, मात्र…”

rajesh tope babanrao lonikar
“अरे हराXXX, चोर”, लोणीकरांनी टोपेंना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

राजेश टोपेंना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोणीकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या