scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
Searches at Delhi Minister’s home ahead of Arvind Kejriwal’s probe agency summons
दिल्लीत मोठी घडामोड, अरविंद केजरीवालांच्या चौकशीपूर्वीच आणखी एक मंत्री ईडीच्या कचाट्यात, ९ ठिकाणांवर छापेमारी

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक होण्याची भीती ‘आप’कडून व्यक्त होत आहे.

jet airways founder naresh goyal
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; नेमकं प्रकरण काय?

ईडीकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांत आहे.

Manoj-Jarange-Patil
“न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही”, जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले, “शहाणे असाल, तर…”

“गुन्ह्यांच्या भीतीमुळे आरक्षणाच्या लढ्यापासून मागे हटायचं नाही”, असा एल्गार जरांगे-पाटलांनी केला.

narendra patil devendra fadnavis manoj jarange patil
“उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव”, जरांगे-पाटलांच्या विधानावर नरेंद्र पाटील खडसावत म्हणाले…

“जरांगे-पाटलांचा बोलवता धनी कोण?” असा सवालही नरेंद्र पाटलांनी उपस्थित केला.

rajnisth seth
राज्यात सार्वजनिक मालमत्तेचं किती नुकसान? किती गुन्हे दाखल? कुठं इंटरनेट सेवा ठप्प? पोलीस महासंचालक म्हणाले…

“कायद्याचे उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी…”, असेही रजनीश सेठ यांनी सांगितलं.

sambhajiraje chhatrapati
मराठा आरक्षणाप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारनं…”

“…म्हणून बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय मी घेतला” असेही संभाजीराजेंनी सांगितलं.

eknath shinde supriya sule devendra fadnavis
“…म्हणून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा”, सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

“सर्व समाजाचा अपमान करण्याचं काम भ्रष्ट जुमला पार्टीचं खोके सरकार करत आहे”, अशी टीकाही सुळेंनी भाजपावर केली.

manoj jarange patil eknath shinde
Maratha Reservation : “सरकारच्या प्रामाणिकपणावर जरांगे-पाटलांनी विश्वास ठेवावा, कारण…”, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Maratha Aarakshan Andolan: “नागरिकांची आणि मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्यामुळे…”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं.

Ujjwal Nikam
“आमदार अपात्रतेबाबत ३१ डिसेंबपर्यंत सुनावणी पूर्ण झाली नाही तर…”, उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

“विधिमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयातील संघर्ष टोकाला जाईल? की…”, अशी शंकाही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या