
“…हे संजय राऊतांना फुटक्या चष्म्यातून दिसत नाही”, असेही शिंदे गटातील आमदारानं म्हटलं.
“…हे संजय राऊतांना फुटक्या चष्म्यातून दिसत नाही”, असेही शिंदे गटातील आमदारानं म्हटलं.
“इंडिया आघाडीच्या कामाला गती द्यावी लागेल”, असं शरद पवारांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते होणार होता.
चेतनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास पत्नीनं सांगितलं होतं.
“मोदींनी गेल्या दहा वर्षांत जे बहुरंगी कृषिमंत्री देशाला दिले त्यांनी…” असा प्रश्नही ठाकरे गटानं उपस्थित केला.
‘पर्सनल लॉ’नुसार दुसरं लग्न करण्याची परवानगी आहे, पण….
“पंतप्रधांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या घोटळ्याबाबत टीका केली होती, मग काल…”, असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.
“आता हिरे व्यापाराचा उद्योगही गुजरातला चालला आहे, त्यामुळे…”, रोहित पवारांचा भाजपाला सवाल
पत्रकाराचं कुटुंब इस्रायलच्या हल्ल्यामुळे निर्वासित छावण्यांमध्ये गेले होतं, पण…
अशातच गेल्या आठवड्यात इराक आणि सीरियात अमेरिकेच्या सैन्यावर हल्ले झाले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार आणि उद्धव ठाकरेंवरही शिंदे गटातील मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.