
इस्रायलच्या आयडीएफचा एक चमू स्फोटके आणि शस्त्रे गोळा करण्याचं काम करत आहे.
इस्रायलच्या आयडीएफचा एक चमू स्फोटके आणि शस्त्रे गोळा करण्याचं काम करत आहे.
इस्रायल आणि हमासच्या युद्धात ६००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे
“काँग्रेस नेते हरीभाऊ जावळेंच्या पाठीमागे पिशवी घेऊन तुम्ही फिरत होता”, असा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.
“आझाद मैदानावर ‘इव्हेंट’ होणार आहे,” असा टोलाही परबांनी शिंदे गटाला लगावला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी जयपूरमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.
“दसरा मेळाव्यात सावरकरांच्या, हिंदुत्वाच्या बाजूनं बोलणार आहात का?” असा सवाल शिंदे गटातील नेत्यानं ठाकरेंना विचारला आहे.
“आम्ही जरांगे-पाटलांना बळ आणि पाठिंबा देतोय, कारण…”, असेही सुजात आंबेडकर म्हणाले.
“सरकारला थोडा वेळ देण्याची गरज आहे”, असं आवाहन एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला केलं आहे.
“राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे…”, अशी टीकाही रोहित पवारांनी फडणवीसांवर केली आहे.
भाजपानं आज ( २२ ऑक्टोबर ) ५२ उमेदवारांची घोषणा केली आहे.
“महाराष्ट्राचा नायजेरिया अन् केनिया करायचं की…”, संजय राऊतांची सरकारवर टीका
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.