scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
bacchu kadu jarange patil
“जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका घेऊ नये, सरकार…”, ‘त्या’ विधानावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

“१० टक्के आरक्षण वाढवून मराठ्यांना ओबीसीत घ्या”, असेही बच्चू कडूंनी म्हटलं.

sanjay singh
संजय सिंहांनी भर न्यायालयात अदाणींचं नाव घेतल्यानं न्यायाधीश संतापले; सुनावत म्हणाले, “तुम्हाला…”

संजय सिंह यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

manoj jarange on chhagan bhujbal
“अजित पवारांनी भुजबळांना समज द्यावी, अन्यथा…”, सराटीमधून जरांगे पाटलांचा थेट इशारा

“दुसऱ्यांकडून पैसे घेऊन दुचाकीत पेट्रोल टाकतो, मग…”, असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला.

benjamin netanyahu
“शत्रूशी लढण्यासाठी सर्व ताकद वापरू”, नेतान्याहूंचा हमासला थेट इशारा; म्हणाले, “ही फक्त…”

इस्रायलकडून गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरूच आहेत. यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून, १९०० च्यावरती नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

rahul narvekar supreme court
आमदार अपात्रता दिरंगाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, राहुल नार्वेकर म्हणाले…

“नैसर्गिक न्याय, तत्व, विधिमंडळातील नियम अन्…”, असेही राहुल नार्वेकरांनी म्हटलं.

sanjay raut on rahul narvekar
“नार्वेकरांनी सरकारला ICU मध्ये ठेवून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

“दिल्लीच्या आदेशानं बेकायदेशीर सरकार वाचवायचं आहे, मात्र…”, अशी टीकाही संजय राऊतांनी नार्वेकरांवर केली.

ujjwal nikam rahul narwekar
“…तर विधानसभा अध्यक्षांना दररोज आमदार अपात्रता सुनावणी घ्यावी लागणार”, उज्ज्वल निकम यांचं विधान

“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांविरोधातील…”, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या