
बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे.
बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे.
भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’ हा ट्रेंड सुरू केला आहे.
खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा पाहून राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
“फक्त चिन्ह म्हणजे पक्ष नाही, लोकांची शक्ती म्हणजे पक्ष आहे, पण…”, अस म्हणत भुजबळांनी शरद पवार गटाला लक्ष्य केलं आहे.
“आमच्याकडे आचारसंहितेची तिसरी घंटा वाजली की आम्ही तयारीला लागतो, पण…”, असंही फडणवीसांनी म्हटलं.
अजित पवारांकडून सातत्यानं शरद पवारांना वयावरून लक्ष्य केलं जात आहे.
“तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान करता आणि पाठिंबा देता, याच्याशी मला देणंघेणं नाही, पण…”, असं मतंही राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
“दहा ते पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांच्या वाटोळं केलं”, अशी टीकाही जरांगे-पाटलांनी अजित पवारांवर केली आहे.
“…म्हणून सरकारमध्ये सामील झालो”, असंही अजित पवारांनी सांगितलं.
रोहित पवार यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ‘दो कलियाँ’ या हिंदी चित्रपटातील व्हिडीओ ट्वीट करत अजित पवारांना टोला लगावला आहे
“लेकरे-बाळं गरीब असल्यानं आरक्षण पाहिजे, मात्र…”, अशी टीकाही भुजबळांनी केली आहे.
“माझ्या विचारांनी चालणाऱ्या संस्था चांगल्या चालल्या आहेत, कारण…”, असंही अजित पवारांनी सांगितलं.