शहरातील सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून त्यामध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच समाजमाध्यमांद्वारे लैंगिक छळाच्या घटनांचा समावेश आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीतील अनेक उत्साही तरुणांनी मद्यपान करून मोटार, दुचाकी चालवून वाहतूक नियमांचा भंग केला.