25 October 2020

News Flash

अमित सामंत

चेमदेव  डोंगर

कोटय़वधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्य़ाद्रीची निर्मिती झाली आहे.

गुलाश सूप

गुलाश सूप हे मटण, पोर्क, बीफ, व्हिएलपासून तयार करतात.

बुडापेस्टचा रुईन पब

जुन्या टबमध्ये, कमोडवर बसूनही पर्यटक बीयरचा आस्वाद घेतात

डोनेर कबाब

डोनेर कबाब मागवल्यावर तिथला कुक उभ्या दांडय़ावर शिजत असलेल्या मटणाचे बोनलेस तुकडे आपल्या समोरच सुरीने कापून प्लेटमध्ये घेतो.

गुलाश सूप

गुलाश सूप हे मटण, पोर्क, बीफ, व्हिएलपासून तयार करतात

युरोपातील श्निट्झेल

श्निट्झेल हे मटण, चिकन, पोर्क, बीफ, व्हिएल यापासून तयार करतात.

पर्यटन : ज्वालामुखीच्या विवरात

ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर नऊ हजार सहाशे किलोमीटर पसरलेली आहे.

बांबू चिकन आणि कॉफी

अरकू व्हॅली विशाखापट्टणमहून ११५ किलोमीटरवर आहे. व्हॅलीच्या दिशेने प्रवास सुरू केला की हळूहळू आजूबाजूचे दृश्य बदलत जाते.

जिंजीतील चिकन चेट्टीनाड आणि बिर्याणी

चेन्नईपासून १६० किलोमीटरवर जिंजी गाव आहे. गावाजवळ मोठा किल्ला असला तरी ते गाव छोटे आहे.

उडिसाचा छेना पोडा

छेना फोडा हा पदार्थ आता सगळ्या मोठय़ा शहरांत मिळतो

लाल मांस आणि कैर सांग्री

जोधपूरमधले समोसा आणि मसाला मिरचीचे स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेले दुकान आहे.

जोधपूरची लस्सी, कलाकंद

क्लॉक टॉवरच्या गेटला लागून ‘मिशरीलाल’ हे मिठाईचे दुकान आहे.

हत्तींचे अनाथालय

मोठय़ा हत्तींची शिकार झाल्यावर लहान हत्ती अनाथ होतात.

जिराफांचे घर

नैरोबी शहरातल्या लॅगाटा भागात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्यांची पत्नी बेट्टीज हे त्यांचे संवर्धन करत आहेत.

दक्षिणेतील खाद्यभ्रमंती

निव्वळ खाण्यासाठी तमिळनाडूमध्ये फिरल्यावर समोर आलेलं चित्र वेगळं होतं.

स्वराज्याची तिसरी राजधानी

छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला.

मध्यप्रदेशाची सफर

आनंदाची गोष्ट ही की महाराष्ट्राच्या सर्व भागांतून मध्यप्रदेशात जाण्यासाठी रेल्वे, बसची सोय आहे.

टाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर

टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा.

राजस्थानातील देवीची मंदिरे

काही प्रसिद्ध तर काही अप्रसिद्ध पण पाहण्यालायक देवीची मंदिरे

डभोईचा किल्ला

गुजरात भ्रमंतीत सरदार सरोवराबरोबरच डभोई किल्ला हमखास पर्यटकांच्या यादीत असतो.

खाऊगल्ली जोधपूर : ..पधारो म्हारो देस

राठोड राजघराण्यातील राव जोधा यांनी इसवीसन १४५९ मध्ये मेहरानगड किल्ला बांधला.

लोक पर्यटन : बोंबडेश्वर मंदिर

यावरून २००२ साली उत्तरांचलमधील केदारेश्वर येथील पुरातन शंकर मंदिराची आठवण होते.

राणा प्रतापांच्या पाऊलखुणांवर…

राजस्थान म्हणजे अकबराच्या बलाढय़ फौजेशी सामना करणारे वीर महाराणा प्रताप.

ओसियाच्या वाळवंटात राजस्थानातील भटकंतीमध्ये

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे.

Just Now!
X