विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवर, तेथील कार्यक्रमांमध्ये सामान्य माणसाचा, त्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा हुंकार होता…
विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवर, तेथील कार्यक्रमांमध्ये सामान्य माणसाचा, त्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा हुंकार होता…
राज्यातील शेती, सिंचन यांचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की औद्येगिकता तारण्यासाठी शेती आणि शेतकरी मारण्यात आले.
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी व्यवस्था ही माकडहाडाचे काम करते.
आजही देशातील बऱ्याच भागात पाणी पिण्याचा प्रश्नही तुमची जात व धर्म सांगितल्याशिवाय सुटत नाही.
देशातील ६७५ पैकी २५६ जिल्हे गंभीर पाणीटंचाईला सामोरे जात आहेत.