23 October 2019

News Flash

अनिकेत भावठाणकर

आयआरसीतील संवाद

गेल्या आठवडय़ात पुणे येथे आंतरराष्ट्रीय संबंध परिषद (आयआरसी) झाली.

‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेचा संदेश

अमृतसर येथे अलीकडेच ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषद झाली.

‘इतिहासाच्या अंता’चा अंत

ट्रम्प आणि ब्रेग्झिटच्या निकालाने प्रस्थापित उदारमतवादी विचारप्रणालीला निश्चितच आव्हान उभे केले आहे.

Donald Trump

भारतीय राजनयातील अवकाश

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात मोदींविषयी सकारात्मक मत व्यक्त केले होते.

व्यापारी बहिष्काराचे अस्त्र!

भारताला आण्विक पुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळण्यात चीनने आडकाठी केली.

‘नेबरहूड’नव्याने शोध

मोदी सरकारच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ परराष्ट्र धोरणाला विलक्षण कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

दबाव आहे, पण फायदाही..

भारताने पॅरिस करार मान्य केला, तर सिंधू पाणीवाटप कराराच्या चौकटीत राहण्याचे ठरवले.

Prime Minister , Narendra Modi, PMO , No holiday , RTI , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news

मोदींच्या व्हिएतनाम भेटीचे मोल

व्हिएतनामशी संबंध दृढ करून भारत दक्षिण चीन सागरातील स्वत:चे स्थान बळकट करू पाहत आहे.

राजनैतिक मनुष्य‘बळ ’ पुरेसे आहे?

अन्य देशांच्या तुलनेत भारतीय परराष्ट्र सेवेत मंजूर पदे मुळातच कमीच आहेत.

काश्मीर : नव्या रणनीतीची गरज

काश्मीरविषयक द्विपक्षीय चर्चेचा मसुदा खोऱ्यातील पाकिस्तानसमर्थित दहशतवाद

काश्मीरचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि पाकिस्तान

बुऱ्हान वानीला भारतीय सुरक्षारक्षकांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे गेले काही दिवस धगधगत आहे.

मैत्रीचे बंध बळकट करण्याची संधी

पंतप्रधान मोदी यांचा आफ्रिका दौरा गुरुवारपासून सुरू झाला.

परराष्ट्र धोरणातील अन्य निर्णायक घटक

परराष्ट्र धोरण प्रक्रियेत सुषमा स्वराज यांना दुर्लक्षित केल्याचे चित्र प्रसारमाध्यमात उभे केले गेले.

Nsg Memebership: एनएसजीचे सदस्यत्व मिळेल; पण कसे?

एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी ओबामा यांनी दिलेला पाठिंबा आपल्यासाठी पुरेसा नाही.

परराष्ट्र नीतीची दोन वर्षे

गेल्या दोन वर्षांत नरेंद्र मोदी यांनी ४० देशांना भेटी दिल्या तर किमान ७५ देशांचे नेते दिल्लीत येऊन गेले.

इटालियन नौसैनिक आणि भारत

दोघा केरळी मच्छीमारांना ठार केल्याबद्दल भारताने ताब्यात घेतलेल्या ‘दोन्ही इटालियन नौसैनिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून इटलीत राहता येईल

महासत्ता बनण्याचा मार्ग खडतर!

ठाणकोटमधील हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन करण्यात आलेले अपयश असो

मालदीवशी संधान : व्यवहार्य बदल!

मालदीवमध्ये लोकशाही पुनस्र्थापनेचे प्रयत्न फोल ठरल्यावर आता आहे

शह काटशहाचे राजकारण

कधी क्रिकेट सामन्यावरून तर कधी निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हेरगिरीचा ठपका ठेवून भारताला बदनाम करण्याची खेळी पाकने खेळली.

आर्थिक राजनयाचा ‘खासगी’ भर

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परराष्ट्र व्यवहारातील रुची सर्वश्रुत आहे.

‘रायसिना डायलॉग’ का महत्त्वाचा?

भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण राजकीय खेळाडू आणि आíथक सत्ता म्हणून उदय होत आहे.

सियाचेन : सामरिक अपरिहार्यता

दहा जवावांवा प्राण गमवावे लागल्याने आता भारताने सियाचेन प्रदेशातून सन्य मागे घ्यावे

मैत्रीचा आशादायी प्रवास

त्यांच्या उपस्थितीत झालेले अनेक करार उभय देशांतील मैत्रीचे बंध अधिक दृढ करतील..

अनिवासी भारतीयांना साद !

अनिवासी भारतीय समुदायाला भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे स्थान आहे.