13 August 2020

News Flash
अनिकेत साठे

अनिकेत साठे

गोदेतील बांधकामे, काँक्रीटीकरणाचा पूर नाशिकसाठी धोकादायक

धरणातून क्षमतेच्या निम्मा प्रमाणात विसर्ग झाला तरी आता शहरास महापुराला तोंड द्यावे लागते.

आघाडीपुढे जागा टिकविण्याचे, तर युतीपुढे जागावाटपाचे आव्हान

येवल्यामधून भुजबळांच्या उमेदवारीस त्यांचेच सहकारी आव्हान देऊ लागले आहेत.

धरणांसह नागरिकांच्या सुरक्षेचा कायदाही बासनात

आता केंद्राच्या प्रस्तावित कायद्याकडे राज्याचे लक्ष

धरणांच्या दुरुस्तीला कात्री लागण्याची शक्यता

जल आयोग, जागतिक बँकेच्या सूचनेचा परिणाम

धरणांतील निम्मी उपकरणे बंद

चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटून मनुष्यहानी झाली होती. त्यादृष्टीने धरण सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चिला जाऊ लागला आहे.

स्थानिक पातळीवर जुळवून घेताना भाजप-शिवसेनेची कसरत

नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना शिवसेनेला आता मवाळ धोरण स्वीकारावे लागते.

कापडसदृश पिशव्याही अविघटनशील 

‘केटीएचएम’च्या प्रयोगातील निष्कर्ष विधिमंडळात सादर होणार

ना मजुरांची इच्छा, ना लाभार्थ्यांना स्वारस्य..

रोहयोची पाच हजार १३२ कामे रखडली

असमाधानकारक कामगिरीमुळे डॉ. भामरेंना मंत्रिपदाची हुलकावणी

पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या सत्तापर्वात केंद्रीय मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रास स्थान मिळालेले नाही

लोकसभेच्या मतपेटीतून विधानसभेची समीकरणे

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे आगामी विधानसभेतील समीकरणांची राजकीय पक्षांना नव्याने जुळवाजुळव होणार आहे.

पाणीटंचाईमुळे हागणदारीमुक्त गाव संकल्पनेला तडा

नाशिक विभागाचा विचार केल्यास सध्या तब्बल साडेचार हजार गाव-वाडय़ांना टँकरने पाणी पुरविले जात आहे

शहरात पाण्याचा मनसोक्त आणि अनिर्बंध वापर

शहराला गंगापूर, दारणा आणि नव्याने समाविष्ट झालेले मुकणे या तीन धरणांमधून पाणीपुरवठा होतो.

आवर्तनात एक हजार दशलक्ष घनफूट पाणी वाया जाणार

इच्छित स्थळ गाठण्यास नदीपात्र आणि नंतर कालव्यातून पाण्याचा १५० ते १९० किलोमीटर प्रवास होईल

लष्कराच्या गाई पशुसंवर्धन विभागाकडे 

लष्करी गोठय़ांमधील पशुधन त्या त्या राज्यात पशुसंवर्धन विभागाला नाममात्र दरात दिले जाणार आहे

सात तालुक्यांतील चारा संपुष्टात

जिल्ह्य़ातील नऊ तालुके दुष्काळाने होरपळत असून शेकडो गावे-वाडय़ांना टँकरने पाणी दिले जात आहे

टँकरचा प्रवास लांबणार

दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्ह्य़ातील २६३ टँकर जिथून पाणी आणतात, त्यातील काही स्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.

दिंडोरीतील तिरंगी लढतीत स्थानिक प्रश्नच महत्त्वाचे

‘राष्ट्रवादा’च्या भावनेला हात घालण्याबरोबरच पंतप्रधानांना स्थानिक विषयांवर भूमिका मांडावी लागली.

प्रतिकूल परिस्थितीतही यंदा विक्रमी द्राक्षनिर्यात

द्राक्ष लागवडीचे नाशिक जिल्ह्य़ात एकूण क्षेत्र ५८ हजार हेक्टर आहे.

नाशिकमध्ये बंडखोरी अन् तुरुंगवारीने डोकेदुखी

 दोन अपवादवगळता दुसऱ्यांदा खासदारकीची संधी न देणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत रंगतदार अवस्थेत आहे.

मैदानातील सापांच्या भीतीवर ‘मॅट’चा उतारा

पंतप्रधानांच्या सभेत आंदोलनाला तोंड द्यावे लागू नये म्हणून यंत्रणा चांगलीच खबरदारी घेत आहे.

कापडीसदृश पिशव्यांमध्येही प्लास्टिकच!

या बहुतांश पिशव्यांचे विघटन होत नसून त्या देखील पर्यावरणास घातक असल्याचे उघड झाले आहे.

शेतकऱ्यांना मोगऱ्याची साथ

मोगरा फुलशेतीचा प्रयोग आदिवासी शेतकऱ्यांना ‘श्रीमंत’ करण्याच्या मार्गावर आहे.

नाशिकमध्ये पक्षबांधणीचा पवारांचा प्रयत्न

शेतकरी उन्हाळ्याच्या अखेरीस मशागतीमागे लागतो. पावसाची चाहूल लागली की, त्याला ऐनवेळी धावपळ करावी लागत नाही.

निनाद जे करणार ते अव्वलच..

लग्नासाठी त्याला केवळ तीनच दिवस सुटी मिळाली. तेव्हां त्याच्याशी झालेली आमची भेट अखेरची ठरली..

Just Now!
X