24 January 2019

News Flash
अनिकेत साठे

अनिकेत साठे

बंदुकीतून डागता येणारा स्वदेशी बॉम्ब विकसित

आठ वर्षांच्या प्रयत्नानंतर खडकी आयुध निर्माण संस्थेने बंदुकीतून डागता येणारा बॉम्ब तयार केला आहे

भाजपची घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मदार नाराज शेतकऱ्यांवर

मोदी लाटेत तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय मिळालेल्या दिंडोरी मतदारसंघात भाजपला आगामी निवडणूक सोपी नाही.

चिली-आफ्रिकी द्राक्षांमुळे भारतीय द्राक्षांच्या निर्यातीवर परिणाम

मुबलक उत्पादनामुळे खवय्यांना यंदा स्वस्तात द्राक्षे चाखण्यास मिळतील, असे सध्याचे चित्र आहे.

समाजमाध्यमातून.. समाजकार्यात!

अनिकेत साठे aniket.sathe@expressindia.com नाशिक परिसरातील सटाणा, कळवण, देवळा आदी तालुक्यांतील गावांमधून शिक्षण घेऊन शहरांत स्थिरावलेले हे तरुण ग्रामीण युवकांच्या मदतीने समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.. सरकारकडून ‘कागदोपत्री’ पूर्ण झालेल्या योजना खरोखरच गावांत पोहोचवत आहेत.. टेकडीवरून खाली उतरून दोन हंडे आणण्यासाठी लागायचा अर्धा तास. गावातील प्रत्येकीचे कित्येक तास हे काम ठरलेले. गावापासून विहिरीचे अंतर एक किलोमीटर. […]

भिवंडीजवळील रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे नाशिकच्या विकासावर परिणाम

एमएमआरडीए’च्या माहितीनुसार या दोन्ही उड्डाणपुलांचे काम मागील वर्षीच होणार होते

नववर्ष स्वागतात मद्य, बीअरशी वाईनची स्पर्धा

काही वर्षांपूर्वी राज्यात वाईन उत्पादन अधिक आणि खप कमी अशी स्थिती होती.

भूसंपादन रखडल्याने भुर्दंड

तत्कालीन पालिका आयुक्तांनी भूसंपादनासाठी अंदाजपत्रकात १०० कोटींची तरतूद केली आहे.

गडगडलेल्या कांद्याला राजकीय पटलावर भाव!

भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना रडविणाऱ्या कांद्याला राजकीय पटलावर मात्र भाव आला आहे.

स्वयंचलित ठिबक सिंचनाकडे शेतकऱ्यांची पावले

पाण्याचे दुर्भिक्ष आणि बिबटय़ाची दहशत शेतकऱ्यांना आता स्वयंचलीत ठिबक सिंचनकडे नेत आहे.

जिल्ह्य़ात १०२ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प

महावितरणच्या वीजपुरवठय़ाच्या प्राधान्यक्रमात शेती दुय्यम स्थानी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

बोफोर्सनंतर प्रथमच भारतीय लष्कराच्या भात्यात नव्या तोफा

नवीन तोफा मिळत नसल्याने बोफोर्स आणि १९७१ च्या युद्धात वापरलेल्या जुनाट तोफांवर दलास काम करावे लागत होते.

हक्काच्या पाण्याचे भान कुणाला?

जायकवाडीच्या फुगवटय़ातून होणाऱ्या अमर्याद उपशावर सोयीस्कर मौन बाळगले जाते.

हजारो मेट्रिक टन सरकारी कांदा निकृष्ट होण्याच्या मार्गावर

यंदा पाऊसमान कमी राहिल्याने पोळ कांद्याच्या उत्पादनास मोठा फटका बसला.

वितरणातील नुकसानही नाशिक, नगरच्या माथी

नाशिक जिल्हा पाणी बचाव समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याआधीच राजकारणाचा पूर!

नाशिक, नगरमधील धरणांमधून किती पाणी सोडायचे याबाबत दोन-तीन दिवसात निर्णय घेतला जाईल.

गंगापूर, पालखेड धरणातून पाणी न देण्यासाठी नियोजन

नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा यांच्यातील पाणी संघर्ष दुष्काळी स्थितीमुळे पुन्हा एकदा पेटला आहे.

नाशिक-नगर विरुध्द मराठवाडा पाणीसंघर्ष पेटणार

दुसरीकडे रब्बी हंगामात आवर्तन न मिळाल्यास द्राक्षबागांसह संपूर्ण शेती संकटात सापडण्याची भीती आहे.

भविष्यनिर्वाह निधीबाबत ‘आधार’ संभ्रम

केंद्र सरकारने भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित प्रक्रिया २०१२ पासून ऑनलाइन करण्यास सुरुवात केली.

महागाईमुळे गणेश मंडळे आर्थिक संकटात

महागाईची झळ सर्वसामान्यांप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांनाही बसली आहे.

कार्यानुभवासाठी पालिका रुग्णालय देण्यास नकार

महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावणाऱ्या मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे सत्ताधारी ‘भाजप’ची अडचण झाली आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्याआधीच योजना वादात

अभ्यासक्रमाद्वारे कौशल्य विकास आणि ज्ञान अद्ययावतीकरणाचा मानस आहे.

लष्कराचे हवाई प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातून हद्दपार?

लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण देणारे देशातील एकमेव केंद्र नाशिकमध्ये आहे.

मुंढेंविरोधात सर्वपक्षीय युतीसाठी भाजपचाच पुढाकार

पहिल्या वर्षांत मनमानीपणे चाललेल्या भाजपच्या कारभाराला मुंढेंच्या आगमनाने लगाम लागला.

वैद्यकीय महाविद्यालयांचा ‘चांगुलपणा’ आरोग्य विद्यापीठाच्या अंगलट

विद्यापीठ नियमांकडे दुर्लक्ष करत त्यांचे पुढील वर्षांचे शैक्षणिक सत्रही सुरू केले जाते.