
नवीन वाणाचीही गरज
भावातील चढ-उतार लक्षात घेऊन कांद्याची योग्य वेळी विक्री करण्यासाठी त्याची साठवणूक करणे महत्त्वाची असते.
एकूणच उत्पादन वाढूनही यंदाच्या हंगामात द्राक्षांचे भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
दोन महिन्यांपूर्वी शासनाने जाहीर केलेले प्रति किलोला अवघे एक रुपयांचे अनुदानही अद्याप हाती पडलेले नाही.
यामुळे लांब पल्ल्याच्या बसमधील बहुतांश वाहक आकडेमोडीने बेजार झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पक्षनिष्ठा हा कधी काळी काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांसाठी परवलीचा शब्द.
खडसेंवर कुरघोडी करण्याकरिता मग मुख्यमंत्र्यांनी महाजन यांचे तोंडभरून कौतुक तर केलेच, पण त्यांना राजकीय बळ मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.
शासकीय नियमानुसार किमान ७० टक्के कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध करून देणे आवश्यक असते.
परीक्षेशी संबंधित कामे रखडल्याने कारवाईची तयारी