अनिल भागवत

रूढी-परंपरा आणि विवाह
चांगलं काम केलं की तुम्ही लोकांच्या आपोआप लक्षात राहता. तुमच्या कामाला मागणी असते

लग्न ‘समारंभ’
लग्नसमारंभात स्त्री-पुरुष असमानता दिसत नाही असा सलग एक तासही जात नाही असं माझं निरीक्षण आहे.

स्वावलंबन आणि आत्मसन्मान
नवराबायकोच्या संसारामधली जास्तीतजास्त भांडणं जोडीदाराचा आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे होतात.

वैवाहिक आयुष्यातलं व्यवस्थापन
व्यवस्थापनशास्त्राने सांगितलंय की, सबंध आयुष्य हे थंड डोक्याने जगण्यासाठी आहे.

पैशांबद्दलची मानसिकता
श्रीमंत म्हणजे ज्यांना म्हातारपण, आजारपण, पुढची पिढी याबद्दल पैशांची काळजी नसते.