सध्या निफ्टीच्या आलेखावर १५० अंशांचा आखूड सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) निर्माण झाला आहे.
सध्या निफ्टीच्या आलेखावर १५० अंशांचा आखूड सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) निर्माण झाला आहे.
मंदीचे भय आता तात्पुरते संपल्यामुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.
गेल्या अनेक लेखात सोन्यावर ३०,५०० ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी असेल असा उल्लेख केलेला होता.
गेल्या दीड महिन्यात निर्देशांकावर अनुक्रमे सेन्सेक्सवर ३,४५२ आणि निफ्टीवर १,०३० अंशांची घसरण झाली आहे
तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून येत्या आठवडय़ातील निर्देशांकांच्या संभाव्य वाटचालीचा वेध..
अर्थव्यवस्थेची गती २०१६-१७ मध्ये मंदावल्याची सरकारकडून कबुली.
पुढील आठवडय़ात निर्देशांकांनी ३२,४०० / १०,१०० चा निर्णायक स्तर तर राखलाच पाहिजे.
सोन्याच्या भावाने रु. २९,६०० चे वरचे उद्दिष्ट साध्य करून आता संक्षिप्त घसरण सुरू झाली
पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..
या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडय़ात निर्देशांकांची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.
यापूर्वी २ सप्टेंबरच्या लेखात भाकीत केलेले रु. ३०,२०० चे वरचे इच्छित उद्दिष्ट ८ सप्टेंबरला साध्य झाले.
पुढील आठवडय़ात तेजीची वाटचाल ही मुख्यत्वे ३२,३०० / १०,०५० या स्तरावर अवलंबून आहे.