
सरकारने जाहीर केल्यापेक्षा कमी दर
नगर जिल्ह्यात भंडारदरा धरण बांधुन झाले आहे. पण कालव्याचे काम मात्र रखडले आहे.
शेतकरी संपाचे केंद्रबिंदू असलेले राहता तालुक्यातील पुणतांबे हे गाव आता राजकीय पर्यटन केंद्र बनले आहे
प्रत्येक राज्यात समिती नेमून दुधाचे खरेदी व विक्रीचे दर जाहीर केले जातात.
स्वातंत्र्य चळवळीत गावातील अनेकांनी भाग घेतला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रामराव बोर्डे हे येथेच राहायचे.
दोघांच्या यात्रा व रस्ते वेगवेगळे असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.