04 December 2020

News Flash
अशोक तुपे

अशोक तुपे

नगर परिषदा, पंचायतींमध्ये नगर जिल्ह्य़ात सर्व पक्षांचा कस

पारनेर, अकोले, कर्जत नगर पंचायती आणि शेवगाव व जामखेड या पालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.

‘ड्रॅगन फ्रुट’च्या लागवड क्षेत्रात वाढ

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन सुरू झाल्याने दिलासा

अतिवृष्टीचे आव्हान!

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये काही भागात पडलेल्या पावसाने नुकसान झाले

राज्यात कापसाच्या दराचा नीचांक

यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागांत कापसाचे पीक वाया गेले आहे, तर कापसाची प्रत खालावली आहे.

कृषी विधेयकाची पेरणी!

मतमतांतरामध्ये शेतकरी हित कमी आणि राजकीय भूमिकाच जास्त दिसत आहेत.

गाईंवरील लम्पी रोगाचे आव्हान

राज्यभर गुरांवर रोग पसरला; लसीकरणावरून पेच

उसाला किडीची लागण

हवामानातील बदलाचा परिणाम

कांद्याचे दर वाढविण्याची व्यापाऱ्यांची खेळी?

साठवणूक करून मागणी वाढल्यावर चढय़ा दराने विक्रीचा बेत

ऊस दराचे गुऱ्हाळ!

उसाला देशात व राज्यात वेगवेगळे दर मिळत असतात. प्रत्येक साखर कारखान्यांचा दर हा वेगवेगळा असतो

नगर जिल्ह्य़ात शिवसेनेची ताकद वाढणार?

शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार

आंदोलनाबाबत शेतकरी नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशांना

दुधाच्या अनुदानावरूनही शेतकरी संघटनांत मतभेद

शेत शिवारातील बोगस डॉक्टर

वैद्यकीय क्षेत्रात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम आरोग्य विभाग नेहमी हाती घेते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात

टाळेबंदीने दूध व्यवसायाचे गणित बिघडले

राज्य सरकारची डोकेदुखी वाढली, आजच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष

पतसंस्थांच्या ठेवी वाढल्या, पण कर्जदार मिळेनात!

परप्रांतीय वित्तसंस्थेची मक्तेदारी मोडीत काढून सोनेतारण कर्ज वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

शिवसेनेतील अंतर्गत वादातूनच नगरसेवकांचे पक्षांतर

पारनेरमध्ये सेना नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

निकृष्ट बियाण्यांची रडकथा

सोयाबीन पीक आले पन्नास वर्षांपूर्वी चीनमधून. राज्यात लागवडीखालील क्षेत्र वाढले १९९० सालानंतर

उसाच्या फडात ग्रंथवाचनाचा जागर

नेवासेत ‘ग्रंथदूत’मुळे पुस्तकप्रेमींची संख्या वाढली

‘बास्केट कल्चर’ला मुंबई-पुण्यात वाढता प्रतिसाद 

भाजीपाला-फळांच्या थेट पुरवठय़ाची नवी व्यवस्था

‘एक शेत, अनेक पिके’ संकटकाळची गरज!

माल पिकविताना शेतकऱ्यांना पहिल्यांदाच भाव मिळेल की नाही याची भीती सतावत आहे

माजी मंत्री राम शिंदेही नाराज !

पडळकर यांच्या पक्षातील वाढत्या प्रभावामुळे शिंदे यांची राजकीय कुचंबणा झाली आहे.

उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने नाफेडकडून कांदा खरेदी

लासलगाव व नाफेड वगळता अन्यत्र खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही.

राज्यातील टोमॅटोचे पीक संकटात

नव्या विषाणूबाधेमुळे एक वर्ष लागवड बंदीची शक्यता

प्लेग ते करोना .. रुग्णालयाचा शतकभराचा प्रवास

अमेरिकन मराठी मिशन १९०१ मध्ये बुथ हॉस्पिटलची उभारणी केली. त्याच दरम्यान प्लेगची साथ आली.

फुले विक्री व्यवसाय कोमेजला

शेतकऱ्यांचे नुकसान, लाखो लोक बेरोजगार 

Just Now!
X