
२००२ साली मॉन्सेटो कंपनीच्या बीटी बियाण्याचे आगमन देशात झाले.
२००२ साली मॉन्सेटो कंपनीच्या बीटी बियाण्याचे आगमन देशात झाले.
नगरच्या राजकारणात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत नेहमी गटबाजी व पक्षांतर्गत स्पर्धा होती.
जिल्ह्यत जनधनची ६ लाख ४२ हजार खाती असून त्यामध्ये १४० कोटी जमा झाले.
पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील राजकारणात येण्यापूर्वी शेतात काम करत असत.
बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयानंतर हा मोठा निर्णय होत आहे.
लाखो वर्षे लागल्यानंतर जमीन तयार झाली. मातीचे अनेक कण मिळून ती बनते.
१९९५ सालापर्यंत बिबटय़ाचे दर्शन हे केवळ अकोले तालुक्यात होत असे.
निवडणुकीच्या तोंडावर जातीचे मोच्रे निघाले. त्याचा मतदानावर फारसा प्रभाव दिसला नाही.