18 September 2020

News Flash

अविनाश कवठेकर

कोंडीमुक्त हिंजवडीसाठी ‘आयटी’ लढा

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

शहरबात : चर्चा भरपूर, कृती कधी होणार?

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर, आयटी हब अशी ओळख असलेले पुणे शहर वास्तव्याच्या दृष्टीने देशात क्रमांक एकचे शहर ठरले.

शहरबात : अंदाजपत्रक आणि धोरणे कागदावरच

काही नव्या योजनांचा समावेश त्यात करण्यात येतो. काही धोरणेही तयार केली जातात.

मेट्रोचा विस्तार, पीएमपीची रडकथा

शाश्वत वाहतुकीच्या दृष्टीने आता मेट्रो, बीआरटी आणि वर्तुळाकार मार्गाचे अचूक नियोजन करण्याची वेळ आली आहे.

कचरा प्रश्न सुटणार का?

महापालिका हद्दीमध्ये नव्याने अकरा गावे आल्यानंतर शहराचा विस्तार २४० चौरस किलोमीटर एवढा झाला आहे.

शहरबात : चर्चेचे गुऱ्हाळ, कृती शून्य!

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नवीन रस्त्यांची निर्मिती तर लांबच राहिली आहे.

पुणेकरांना वाघ प्रिय!

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्य प्राणी दत्तक देण्याची योजना महापलिकेने सुरु केली

शहरबात : विधिमंडळ अधिवेशनात शहराचे प्रश्न मार्गी लागतील?

पुणेकरांचे वर्षांनुवर्षांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला

शहरबात : बेभरवशी कारभार

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विलंबाने मिळणार आहे.

शहरबात : कोटय़वधींची नालेसफाई

पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामे करण्याची प्रशासकीय गडबड सुरु होते

शहरबात : कुठे आहे स्वच्छ सुंदर शहर?  

शहर स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात झाली.

शहरबात : भूसंपादनाचा तिढा

शहरात आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत काही मोठे प्रकल्प प्रस्तावित आहेत.

शहरबात : बेजबाबदार नागरिक

ऊठसूठ राज्यकर्त्यांच्या नावाने तक्रारी करणारे नागरिकही किती बेजबाबदार आहेत, हेच यातून दिसते.

शहरबात : प्रायोगिक बीआरटी

तब्बल पंचाहत्तर कोटी रुपये खर्च करून महापालिका या बीआरटी मार्गावर विकासकामे करत आहे.

शहरबात : राजकीय हल्लाबोल

निवडणुकीसाठी जागांवर सांगण्यात आलेले दावे यामुळे शहरातील राजकीय वातावरणात अनेक विषय चर्चेत येत आहेत.

शहरबात : ‘स्मार्ट सिटी’वर कुणाल कुमारांचा ठसा

स्मार्ट सिटीच्या विषयात अनेकदा आयुक्त आरोपांच्या, टीकेच्या तडाख्यात सापडले.

शहरबात : पहिले पाढे पंचाव्वन..

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलांच्या उभारणीवर सध्या महापालिका प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.

शहरबात : सेवांच्या संगणकीकरणानंतर तक्रारींचे निराकरण महत्त्वाचे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाविषयीअलीकडेच देशपातळीवर एक सर्वेक्षण करण्यात आले.

मुलाखत : ‘एक रस्ता – एक एकक’

स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या शहरातील रस्ते खोदाई, रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे विषय सध्या चर्चेचे ठरले आहेत.

महापालिकेच्या जलकेंद्रातून लाखो लिटर पाण्याची चोरी

एक टँकर १० हजार लिटर क्षमतेचा असणे आणि टँकरचे क्रमांक महापालिकेला देणे बंधनकारक आहे.

शहरबात : कार्यवाहीबाबत गोंधळाचे वातावरण

गेल्या वर्षी जलसंपदा विभागाने महापालिकेकडे कोटय़वधी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगितले होते.

पुण्यात कचरा प्रश्नावरील उपाययोजना वादग्रस्त आणि प्रभावहीन

शहर चहूबाजूने विस्तारत आहे तशी कचऱ्याची समस्याही वाढत आहे.

शहरबात : समित्यांमध्ये स्थान मिळवण्याचा अट्टहास

महापालिकेच्या विविध विषय समित्यांमध्ये जाण्याचा नगरसेवकांचा अट्टहास महापालिकेत सुरू झाला आहे.

मेट्रोच्या पार्किंगसाठी बालगंधर्व संकुलाचा घाट !

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे काम सध्या सुरु आहे.

Just Now!
X